Headlines

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन : सर्व शाळांना सक्रिय सहभाग नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पांचगणी :: पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि हिल्दारी यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आंतरशालेय भव्य पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व शाळांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, यासाठी त्यांच्या शाळांनी प्रोत्साहन द्यावे, हिलदरीचे संचालक असे आवाहन डॉ. मुकेश कुलकर्णी…

Read More

पाचगणीमध्ये महामानवाला विनम्र अभिवादन ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर अनुयायांची गर्दी..

 गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाज परिवर्तनाचे दैवत आणि मानवतावादी मूल्यांचे प्रवर्तक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर स्मृतिदिनानिमित्त पाचगणीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे आज स्मारकास पुष्पहार अर्पण करून अनेक अनुयायींनी अभिवादन केले दरवर्षीप्रमाणे शहरातील सामाजिक संघटना, युवक मंडळे, विद्यार्थी तसेच  हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित…

Read More

पाचगणीमध्ये लक्ष्मी दर्शनाने लागलेल्या रांगा कोणाच्या पत्थी पडणार..? निवडणूक पश्चात चर्चांना उधाण..!!.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या २१ जागांसाठी २ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर ७९०१ मतदारांचे मतदान ईव्हीएम मशीन मध्ये लॉक झाले. यामध्ये ३,८१२ पुरुषांनी तर ४०८९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. असून यामध्ये पुरुषांपेक्षा २७७ मतदान महिलां फॅक्टरचे अधिक आहे. संपूर्ण मतदान ७७.४५ टक्के मतदान झाले आहे. यावर्षी इंट्रव्हल नंतर लक्ष्मी दर्शनाने मतदान केंद्रावर…

Read More

पाचगणीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या! उमदेवारांची अंतर्गत प्रचार मोहीम मात्र चालू..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषद सार्वत्रिक  निवडणुकीची  गेले  चार दिवसांपासून  सुरू असणारी रणधुमाळी  प्रचाराच्या तोफा अखेर आज थंडावल्या. तर उद्या होणाऱ्या मतदानाच्या दृष्टीने अंतर्गत प्रचार मोहीम तेज होणार. पाचगणी नगरपरिषदेच्या उमेदवारांची निवडणूक तयारी पूर्ण झाली असून आज रात्री १० वाजता प्रचार बंद होणार होती. मात्र त्याअगोदरच आज दुपारपासूनच उमेदवारांनी आपली प्रचार यंत्रणा थांबिल्याचे…

Read More

पाचगणी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; १३० निवडणूक कर्मचाऱ्याची नियुक्ती तर सुरक्षेसाठी १२६ जणांचा फौजफाटा तैनात..

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या आज निवडणूक होत असून १० प्रभागातून २०+१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत. त्याकरिता निवडणूक प्रशासनाने आज  १३ मतदान केंद्रावर  १३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना निवडणूक साहित्याचे वाटप केले तर पोलिस प्रशासनाने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता १२६ जणांचा फौजफाटा तैनात केला आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे….

Read More

प्रभाग २ मध्ये राजकीय समीकरणांचा ताळमेळ बदलत — नरेंद्र दादा पुन्हा एकदा विकासाच्या मैदानात आघाडीवर!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग २ मध्ये नरेंद्र बिरामणे (नारायण दादा ) यांच्या बाजूने जोरदार कल पाहायला मिळत आहे. गेल्या कार्यकाळातील विकासकामांची भक्कम नोंद, नागरिकांशी कायम साधलेला संवाद आणि जमिनीवरचे नेतृत्व यामुळे राजकीय समीकरणांचा ताळमेळ बदलत — नरेंद्र दादा पुन्हा एकदा विकासाच्या मैदानात आघाडीवर! स्थानिक समस्या ओळखून त्यावर केलेले समाधानकारक प्रयत्न, रस्ते–पाणी–स्वच्छता…

Read More

पाचगणी पुन्हा विकासाच्या शिखरावर! माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर मैदानात; मतदारांना ‘गतवैभव’ प्राप्तीचे आवाहन..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपालिकेच्या रणसंग्रामात सध्या मतांचे वॉर जोरदारपणे सुरू झाले आहे. मात्र, माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कहऱ्हाडकर यांनी प्रचाराच्या धुमधडाक्यात शहरभर फिरून आता ‘विकासाची राळ’ उडवली आहे. त्यांच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष भाऊ कांबळे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली असून, कहऱ्हाडकर यांच्या ‘विकासपुरुष’ प्रतिमेमुळे मतदारांमध्ये सकारात्मक चर्चांना उधाण आले आहे. माजी नगराध्यक्षा…

Read More

मतदान करा, बोटाला शाई दाखवा आणि मिळवा सवलत! पाचगणीत पुरोहित नमस्ते अनोखी मतदार प्रोत्साहन मोहीम

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नगरपरिषद निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी पाचगणीतील पुरोहित नमस्तेची खास उपक्रम. मतदान करून बोटाला शाई लावलेली खूण दाखवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला खाद्यपदार्थांवर विशेष सवलत देण्याची घोषणा करून त्यांनी लोकशाही उत्सवात अनोखे योगदान दिले आहे. मतदानाच्या दिवशी ग्राहकांनी फक्त बोटावरील शाईची खूण दाखवायची आणि लगेच सवलतीचा लाभ मिळणार, असे भारतभाई पुरोहित यांनी…

Read More

श्रीकृष्ण ज्वेलर्सकडून निवडणुकीच्या पाश्वभूमीवर खास ऑफर; २ ते १५ डिसेंबरदरम्यान मजुरीवर ५०% सवलत व GST माफी  

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध  श्रीकृष्ण ज्वेलर्सने आपल्या असंख्य ग्राहकांसाठी खास  ऑफरची आणली आहे. लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करून बोटाची शाई दाखवणाऱ्या ग्राहकांना मजुरीवर तब्बल ५० टक्के फ्लॅट सवलत व GST माफ करणार असल्याची माहिती श्रीकृष्णचे मालक तेजस ओझरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी पुढे सांगितले की, ही…

Read More

पाचगणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन; शहरात सुरक्षेची कडक व्यवस्था

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नगरपरिषद निवडणुक २ डिसेंबर रोजी होत आहे. यापार्श्वभूमीवर पाचगणी शहरात पोलिसांनी भव्य संचलन करत सुरक्षेची कडक तयारी दाखवली. शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, पर्यटन क्षेत्रांसह संवेदनशील प्रभागांत पथसंचलन करून पोलिसांनी सज्जतेचा संदेश दिला. मतदारांमध्ये विश्वास वाढवण, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि कोणत्याही अनावश्यक गोंधळाला आळा घालणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पोलिस…

Read More
error: Content is protected !!