स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते , समाजभूषण स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या जयंतीनिमित्त( दि २७) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रित संस्थेचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतिन भिलारे , संचालिका तेजस्विनी भिलारे यांनी या निमित्ताने केले आहे. हिलरेंज हायस्कूल भिलार येथे सकळी 10 वाजता स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या पुतळ्याचे पूजन…

