इंडियन डेंटल असोसिएशन वाई-पांचगणी शाखेचा ‘स्थापना समारंभ’ मोठ्या उत्साहात संपन्न; संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन झगडे, डॉ. अमर कित्तुरकर यांनी सिक्रेटरी तर डॉ. आशिष चोपडे यांनी खजिनदारपदाचा स्विकारला पदभार…

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: वाई येथे कन्या शाळेच्या सत्यवती सभागृहात इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) वाई-पांचगणी शाखेचा स्थापना समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वाई पाचगणी शाखेच्या पहिल्या वैज्ञानिक सत्रासाठी भारतातील आघाडीचे ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन आणि मायक्रोव्हस्कुलर सर्जन डॉ. विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. IDA-वाई-पांचगणी शाखेने आपले कामकाज अगोदरच सुरु केले असून वेगवेगळे…

Read More

स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ आरोग्य अभियानाचा पाचगणी शहरातील महिला व मुलांनी लाभ घ्या : प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करणे तसेच केंद्र सरकारतर्फे महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबवले जात आहे. पाचगणी शहरातील महिला व मुलांनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी…

Read More

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानात काटवली आरोग्य उपकेंद्र येथे महिलांच्या विविध तपासण्या आणि जनजागृती

  गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : प्राथमिक आरोग्य उपकेंद्र काटवली येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार विशेष अभियान’चा उपक्रम १७ सप्टेंबरपासून सुरू झाला असून तो २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून काटवली गावात विविध आरोग्यविषयक तपासण्या आणि जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात आज झालेल्या शिबिरात महिलांची तपासणी, बीपी व शुगर तपासणी,…

Read More
error: Content is protected !!