पाचगणीत खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर व हळदीकुंकूचा उत्सव; सौ. रूपाली शिंदे ठरल्या पैठणीच्या मानकरी”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरातील महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेला खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर आणि हळदीकुंकू हा भव्य व देखणा कार्यक्रम नुकताच नचिकेताज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पाचगणी यांच्या प्रशस्त प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाचगणी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक नारायण बिरामणे व नगरसेविका सुप्रिया माने यांच्या संकल्पनेतून, तसेच एस्टोन हॉटेलचे संचालक अमर…

Read More

पाचगणीत महिलांसाठी ‘हळदीकुंकू व खेळ पैठणी’चा बहारदार सोहळा; उद्या नचिकेताजमध्ये रंगणार उत्सव बातमी :

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरातील महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच भारतीय पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी उद्या, गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता नचिकेताज हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, पाचगणी येथे ‘हळदीकुंकू व खेळ पैठणी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अमर बिरामणे यांच्या संकल्पनेतून व…

Read More

आमिर खान यांच्या पाचगणीतील निवासस्थानी मंत्री मकरंद (आबा) पाटील यांची सदिच्छा भेट; कला मनोरंजन विषयांवर मनमोकळी चर्चा

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सिनेअभिनेता आमिर खान यांच्या पाचगणी येथील निवासस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान कला, समाज, सांस्कृतिक मूल्ये तसेच विविध समकालीन विषयांवर सखोल व मनमोकळी चर्चा झाली. अत्यंत आपुलकीच्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणात ही भेट पार पडली. पाचगणी आणि आमिर खान यांचे…

Read More

लता दीदींच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ‘कराओके’ गायन स्पर्धा – महाराष्ट्रभरातील गायक-गायिका मंत्रमुग्ध

गिरीस्थान  टाईम्स वृत्तसेवा वाई :  फर्स्ट मार्च एन्टरप्रायजेस तर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी वाई येथे भव्य राज्यस्तरीय हिंदी-मराठी ‘कराओके’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध शहरांतून आलेल्या तब्बल ७६ गायक-गायिकांनी मंत्रमुग्ध करणारी सादरीकरणे करून रसिकांना अक्षरशः भारावून टाकले. हॉल खचाखच भरलेला होता आणि बाहेर उभे राहूनही अनेकांनी या…

Read More
error: Content is protected !!