पांचगणी नगरपरिषद व हिलदारीच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न; शाहू नगर क्रीडा मंडळ प्रथम..
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पांचगणी नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पांचगणी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने स्वच्छोत्सव – स्वच्छता ही सेवा २०२५ निमित्ताने ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ च्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचगणीतील नागरिक, नगरपरिषद अधिकारी, शालेय प्रतिनिधी, विद्यार्थी, स्पर्धक मंडळे व विविध मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

