समीर गोळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : जावळी तालुका शिवसेना तालुका प्रमुख समीर गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त सरताळे (कापसेवाडी) येथील महंत अबानंदगिरी ट्रस्ट संचालित गगनगिरी विद्यार्थी वसतीगृह (आश्रमशाळा) येथे विद्यार्थ्यांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.“आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो” या भावनेतून जावळी तालुका शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात…

Read More

संघर्षातून तेजोमय प्रकाशित नेतृत्व ज्योत : उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांचा प्रवास..! सामान्यजनांचा बुलंद आवाज : उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांचा कर्तृत्वगौरव..!

कर्तृत्वाचा दाता – गोरगरिबांचा कैवारी, सामान्यजनांचा खंबीर आवाज… पाचगणी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाशगोळे म्हणजे केवळ एक लोकप्रतिनिधी नाहीत, ते म्हणजे दुःखात धावून येणारा मित्र, अडचणीत आधार देणारा भाऊ आणि आशेचा हात धरून उभा राहणारा माणूस. मैत्री जपणारा दिलदार स्वभावाचा तेजोमय प्रकाश सामान्यांच्या वेदनांना स्वतःच्या हृदयात सामावून घेणारी संवेदनशीलता जपणाऱ्या इतरांच्या आयुष्यात उजेड पसरवणाऱ्या या तेजोमय प्रकाशाचा…

Read More

प्रशासनकुशल नेतृत्वाचा गौरव : नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

शांत, संयमी, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणजे पाचगणी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे. बोलण्यात नम्रता, विचारांत प्रगल्भता आणि कृतीत ठामपणा असलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे खर्‍या अर्थाने “जीभेवर सरस्वती आणि मनात शहराची तळमळ” असलेले नेतृत्व होय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय प्रवासाकडे मागे वळून पाहताना पाचगणीच्या विकासाचा एक प्रेरणादायी इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो.  …

Read More

 🔶  “बोलण्यात नव्हे, कृतीतून घडणारा विकास – शाहूनगरचा युवा आयडॉल महेश दादा खांडके” 🔶  “लोकांचा माणूस, विकासाचा ध्यास – नगरसेवक महेश दादा खांडके” 🔶  “विश्वास, सेवा आणि संघर्षातून घडलेलं नेतृत्व” 🌸 शब्दभाव…!! महेश दादा खांडके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने 🌸

 🔶  “बोलण्यात नव्हे, कृतीतून घडणारा विकास – शाहूनगरचा युवा आयडॉल महेश दादा खांडके” 🔶  “लोकांचा माणूस, विकासाचा ध्यास – नगरसेवक महेश दादा खांडके” 🔶  “विश्वास, सेवा आणि संघर्षातून घडलेलं नेतृत्व” 🌸 शब्दभाव…!! महेश दादा खांडके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने 🌸   बोलणं नव्हे तर कृतीतून करून दाखवणं हाच ज्याचा स्थायी स्वभाव, असा हा युवा आयडॉल –…

Read More

वाळंजवाडीचे सरपंच उमेश पाडळे यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा

वाळंजवाडी : ५ जानेवारी २०२६ रोजी वाळंजवाडी गावचे सुपुत्र व विद्यमान सरपंच श्री. उमेश मारुती पाडळे यांचा ५० वा वाढदिवस (सुवर्णमहोत्सव) मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक तसेच ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने हा सोहळा अतिशय जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळ वाळंजवाडी, मुंबई मंडळ, महिला मंडळ तसेच सूर्यकिरण युवा मंडळ…

Read More

संघर्षाच्या पायरीवरून विकासाच्या शिखराकडे – वाळंजवाडीच्या विश्वासाचे नेतृत्व सरपंच उमेश पाडळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!

खडतर परिश्रमातून घडलेले, संघर्षातून उभे राहिलेले आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचा सातत्याने ध्यास घेतलेले वाळंजवाडी (ता. जावळी) येथील शांत, संयमी व कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणजेच सरपंच उमेश पाडळे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाकडे मागे वळून पाहताना घेतलेला मागोवा.. महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे यांच्या छत्रछायेत वावरताना त्याचे मिळालेलं मार्गदर्शन आणि राजकारणाचे बाळकडू प्राप्त झाले आहे. त्यांच्याच मुशीत…

Read More
error: Content is protected !!