सातारा जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊन सुद्धा संचालकांचे मौन….
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा सातारा : (अजित जगताप) शेतकऱ्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तत्त्वप्रणाली आदर्शवत होती. आता ती इतिहास जमा झाली असून त्याला अनेक कारणे आहेत. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या वेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक यांना धक्काबुक्की झाली. नवलाईची…

