रोजगारक्षम कोर्समधून उद्याचे नवे तंत्रज्ञ घडतील; अमर बिरामने. पाचगणी आय टी आय मध्ये अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : युवकांमध्ये उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याच माध्यमातून महाराष्ट्र शासनाने अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू केला आहे. हे कोर्स पाचगणी ITI मध्ये उपलब्ध झाले आहेत. यामधून उद्याचे नवे तंत्रज्ञ घडतील. याकरिता जावळी – महाबळेश्वर तालुक्यातील युवकांनी नवीन कोर्सेसचा लाभ घ्यावा. असे…

