Headlines

प्रभाग २ मध्ये दबंग नेतृत्व नरेंद्र बिरामणे व सुप्रिया माने ; प्रचारात आघाडीवर नागरिकांचा वाढता प्रतिसाद..

गिरीरस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी पाचगणी नगरपरिषद निवडणूक रंगतदार होत असताना प्रभाग क्रमांक २ मध्ये नरेंद्र बिरामणे यांचे दबंग नेतृत्व विशेष ठळकपणे दिसून येत आहे. घराघरांत संपर्क, मुद्देसूद विकास आराखडा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची भक्कम साथ यामुळे बिरामणे व सुप्रिया माने  यांचा प्रचार सध्या आघाडीवर असल्याची चर्चेला जोरदार उधाण आले आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत पाणीपुरवठा, रस्ते…

Read More

पाचगणीच्या परिवर्तनाचा संकल्प; “ग्लोबल अनुभवासह सुनील बगाडे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात.. पाचगणी करांचा वाढता पाठिंबा…

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : आगामी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करताना सुनील शरद बगाडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे सर्वसमावेशक व्हिजन आणि मिशन मांडत मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. पर्यटन नगरी पाचगणीचे रूपांतर आधुनिक, स्वच्छ आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या मॉडेल हिल-स्टेशनमध्ये करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला असून, त्यांना शहरातील सर्वच स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त…

Read More

संतोष भाऊ कांबळेना  मुस्लिम फ्रंटचा बिनशर्त पाठिंबा ; संतोष भाऊंचा बोलबाला वाढला.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेतर्फे पाचगणी दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या दौऱ्यादरम्यान आगामी पाचगणी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. पाचगणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. संतोष भाऊ कांबळे यांना महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेतर्फे बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे.  स्थानिक विकास, सर्वसमावेशकता आणि सामाजिक सलोखा यांना बळकटी…

Read More

मंत्री मकरंद (आबा) पाटलांचा उमदेवारांना कानमंत्र ; प्रभाग भेटीत विकासासाठी पाचगणीकरांना भावनिक साद..!.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पर्यटन स्थळ आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक स्थळ असणाऱ्या पाचगणी नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या विचारांची सत्ता आणा मी पाचगणीचा खुंटलेला विकास मार्गी लावण्यासाठी पाचगणीकरांना भावनिक साद ; तर निवडणुकीतील उमदेवारांना कानमंत्र  ना. मकरंद आबा पाटलांनी प्रभाग फेरी दरम्यान दुहेरी संवाद साधला.. पाचगणी नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस विचारधारेच्या पॅनलतर्फे नगराध्यक्षपदाचे…

Read More

पाचगणीच्या विकासाला ‘दिलीपभाऊ बगाडे’ नावाचा नवा अध्याय! 🏙️

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: निसर्गरम्य हिरवाई, आरोग्यदायी वातावरण आणि ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून जागतिक ओळख असलेल्या पाचगणी शहराला विकासाचा नवा चेहरा देण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून माजी उपनगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे हे समोर आले आहेत. शांत स्वभाव, निःस्वार्थ सेवावृत्ती आणि “जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची” मनापासूनची जिद्द यामुळे ते जनमानसात लोकप्रिय ठरले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले दिलीपभाऊ…

Read More

“ध्यास परिवर्तनाचा, संकल्प विकासाचा” — प्रभागात क्रमांक १० मध्ये नामदेव आप्पांना प्रचार  धडाक्यात..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : प्रभागा क्रमांक  १० चे उमेदवार नामदेव चोपडे (आप्पा) यांनी  “ध्यास परिवर्तनाचा, संकल्प विकासाचा” या घोषवाक्याद्वारे परिवर्तनाची नांदी हाती घेतली असून त्यांना साथ परिवाराची लाभत असून  विकासप्रेरित  प्रचार  प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधांपासून ते नव्या विकास आराखड्यांपर्यंत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देत नामदेव आप्पांनी पारदर्शक प्रशासन आणि…

Read More

मतदारांची साथ हाच विश्वास सार्थ; प्रभागातील नागरिकांशी वचनबध्द; महेश खांडके

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : मतदारांची साथ हाच विश्वास सार्थ ; प्रभागातील नागरिकांशी वचनबध्द;   “प्रभागातील सर्वांगीण विकासाकरिता मी पूर्णपणे वचनबद्ध आहे” असे स्पष्ट, ठाम विश्वास प्रभाग १० चे उमदेवार महेश दादा खांडके. यांनी नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केला.. पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला कालावधी अपुरा असल्याने प्रत्यक्ष घरभेटींवर खांडके यांनी जोर दिला असून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत…

Read More

पाचगणी निवडणूक विशेष: मतदारांच्या हाती विकासाची मशाल! ‘मेमन-कासुर्डे’ जोडीचा विजय निश्चित, विकासासाठी कटीबद्ध! ​ ‘मतदारच आमचे बळ’: गिरीस्थानावरील परिवर्तनाची नांदी!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : गिरीस्थानावरील आगामी नगरपरिषद निवडणूक आता उमेदवारांच्या नव्हे, तर मतदारांच्याच हाती आहे, असा विश्वास प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार, माजी नगराध्यक्षा परवीन मेमन यांनी व्यक्त केला आहे. “आमचा विजय हा पक्का आहे!” या आत्मविश्वासामागे कोणतेही राजकीय आकडेमोड नसून, मतदारांनी दाखवलेला अभूतपूर्व विश्वास आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. विरोधकांना त्यांच्या विरोधात उमेदवारही मिळू…

Read More

पाचगणीच्या शाश्वत विकासासाठी उमेदवारी! – राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार दिलीपभाऊ बगाडे यांचा निर्धार ‘पर्यटन स्थळाचा दिखावा नव्हे, तर सर्वसमावेशक विकास’

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंगत वाढत असतानाच, राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार दिलीपभाऊ बगाडे यांनी आपला प्रचार अधिक प्रभावी केला आहे. ना. मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणीचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठीच आपली उमेदवारी असून, प्रचारात पाचगणीकर मतदारांचा भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे प्रतिपादन बगाडे यांनी केले. सिद्धार्थनगर, शाहूनगर, तसेच डॉ….

Read More

प्रभाग २ मध्ये नरेंद्र बिरामणे यांना ‘घरोघरी’ पाठिंबा; मेणबत्ती चिन्हावर विजयाची मोहोर!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून, प्रभाग क्रमांक २ मध्ये अपेक्षेप्रमाणेच नरेंद्र बिरामणे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. बिरामणे यांना मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता, त्यांच्या विजयाची चर्चा आता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारांना आजच चिन्हांचे वाटप झाले, ज्यात बिरामणे यांना ‘मेणबत्ती’ हे प्रभावी चिन्ह मिळाले आहे….

Read More
error: Content is protected !!