Headlines

पाचगणीत दुर्गंधीयुक्त ‘गटारगंगा’ रस्त्यावर; बेलअर् ते बेबीपॉइंट शिवाजीनगर जवळील प्रकार..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी येथे बेलीअर ते बेबीपॉईंट या शिवाजीनगरच्या वळणावर चेंबर मधून महिन्यापासून दूषित दुर्गंधीयुक्त गटारगंगा रस्त्यावर ओसंडून वाहत आहे.या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. रस्त्यावर सतत साचणाऱ्या या दूषित पाण्यामुळे दुर्गंधी, चिखल आणि डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर…

Read More

नव्या विचारांचं नेतृत्व – पांचगणीच्या राजकारणात परिवर्तनाची नवी पहाट

नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांचगणीच्या राजकारणात नवी ऊर्जा, नव्या विचारांचा ओघ आणि परिवर्तनाचा उत्साह दिसून येत आहे. जुन्या गटबाजीच्या पलीकडे जात, सुशिक्षित आणि जनतेच्या प्रश्नांशी नाळ जुळवणारे तरुण नेतृत्व आता पुढे येऊ लागले आहे. या नव्या पिढीतील एक उल्लेखनीय चेहरा म्हणजे — गणेश शांताराम कासुर्डे, प्रभाग क्रमांक ६ मधील तरुण आणि सुशिक्षित उमेदवार. पालिका…

Read More

पाचगणीत रंगली २३ वर्षांनंतर पुन्हा मित्रांची मैफिल; भारती विद्यापीठ शाळेत लुटला स्नेह मेळाव्याचा आनंद

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पांचगणी : २३ वर्षांनंतर भेट झाली खास, मनात दाटल्या जुन्या प्रत्येक श्वास, केक कापताना हसू-आंसू एकत्र आले,क्षणभर सगळे पुन्हा विद्यार्थी झाले.“पुन्हा भेटलो त्या शाळेच्या दारी,आठवणींची फुलं उमलली पुन्हा सारी,हास्यात मिसळले अश्रू थोडे, बालपण परत आलं क्षणभर खरेखुरे.” गोडवली(ता.महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठ विद्यालयातील दहावीच्या २००२ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेत स्नेहमेळाव्याचा आनंद…

Read More

शेंद्रे सातारा येथील “अजिंक्यतारा” संकुलात पोफळे – गायकवाड परिवारातील वर अजिंक्य व वधू स्नेहा यांचा विवाह थाटामाटात साजरा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती..!

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा सातारा : शेंद्रे (सातारा) येथिल स्व आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंह महाराज भोसले सांस्कृतिक भवन अजिंक्यतारा विवाह संकुलात चंद्रकांत पोफळे यांचे पुतणे व मधुकरराव पोफळे (रामवाडी, तालुका जावळी) यांचे चिरंजीव अजिंक्य व कै. गणपतराव गायकवाड (हुपरी, तालुका हातकणंगले,) यांची नात, व संजय गायकवाड यांची कन्या स्नेहा यांचा शुभ – विवाह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या…

Read More

पाचगणी जवळील वर्षा व्हीला बंगला डान्सबार प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; १८ लाख ८० हजारांचे साहित्य जप्त मालकासह ६ जण ताब्यात.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जागतीक दर्जाच्या पर्यटन स्थळी गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली वर्षा व्हिला, पाचगणी खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील बंगल्यावर विमला डान्सवर ६ बारबाला महिला आणुन त्यांना संगिताच्या तालावर उत्तान कपडयात विभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत प्रकार उघडकीस आल्याने पाचगणी पोलीसांची धडक कारवाई केली यामध्ये मालकसहित ६ जणांना ताब्यात घेत. १८,८०,०००/-…

Read More

पाचगणी निवडणूक अंतिम मतदार यादीत लाडक्या बहिणीचा वरचष्मा; महिला मतदार ५४२ ने अधिक महिला फॅक्टर निवडणुकीत महत्वाचा….!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी सार्वत्रिक निवडणुकीची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असून नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे. या यादीनुसार महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा लक्षणीय वाढली असून, आगामी निवडणुकीत लाडकी बहीण फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. तर नवीन वाढलेले युवा १,३०० मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत.   पांचगणीत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता अंतिम मतदार यादीनुसार १०,२०१…

Read More

गाफील राहु नका सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा पालकमंत्री तुमच्या पाठीशी – ना. शंभूराज देसाई नगरपंचायती वर शिवसेनेचा भगवा फडकवा..

टाईम्स वृत्तसेवा मेढा – ( सोमनाथ साखरे ) जावली तालुक्यात नगरपंचायत सह पंचायत समिती व जिल्हापरिषद मध्ये शिवसेनेची सत्ता येण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी तयारी करावी. महायुतीचा निर्णय होईल न होईल परंतु विचार करत बसू नका. गाफील राहु नका नगर पंचायती च्या सतराच्या सतरा जागेवर आपले उमेदवार उभे करा आपला शिवेनेचा भगवा फडकल पाहीजे असे आवाहन जिल्हयाचे…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात भाजपला उभारी देण्याचे काम अनिल नाना भिलारे यांनी केले : मंत्री जयकुमार गोरे..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात भाजपसाठी पोषक परिस्थिती नसताना कुशल संघटन आणि न डगमगता, अविरतपणे कसलीही तक्रार न करता पक्षाला उभारी देण्याचे काम महाबळेश्वर तालुका पूर्व मंडल अध्यक्ष अनिल नाना भिलारे यांनी केले. त्यांच्या अधिपत्याखाली भाजपची दमदार घोडदौड महाबळेश्वर तालुक्यात सुरू असल्याचे पाहून आनंद वाटत असल्याचे गौरवोद्गार ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी…

Read More

पाचगणीत नेतृत्वाचा नवा अध्याय: चार्मिंग इमेज अध्यक्षपदासाठी संतोष कांबळे प्रबळ दावेदार!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि शहराच्या राजकारणातील एक लोकप्रिय चेहरा संतोष प्रभु कांबळे यांनी आगामी पालिका निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत दमदार पाऊल ठेवले आहे. सध्या ते अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजनबद्धरीत्या ‘छुप्या’ प्रचारात आघाडी घेत असून, तरुण, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची ‘चार्मिंग’ इमेज अशी वेगळी ओळख होतेय. संतोष कांबळे यांनी समाजकार्यातून आपली…

Read More

निस्वार्थी व पारदर्शक समाजकारणातील पाईक श्री.अनिल भिलारे (नाना)

पुस्तकाचे गाव म्हणून जगाच्या कानाकोप-यात प्रसिद्ध होण्यापूर्वी भिलार हे महाबळेश्वर तालुक्याला दिशा देणा-या थोर स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार कै.भि.दा.भिलारे गुरुजी, कै.एम.आर.भिलारे साहेब व समाजभूषण कै.बाळासाहेब भिलारे(दादा) यांचा उज्वल राजकीय वारसा असणा-या महाबळेश्वर  तालुक्याच्या थोर व्यक्तीमत्वांचे गाव म्हणून नावारुपाला आले होते. या  गावाचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आत्ताचे भाजपा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष  श्री.अनिल भिलारे (नाना)…

Read More
error: Content is protected !!