पाचगणीच्या श्री घाटजाई पतसंस्थेला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार.. संस्थेच्या कार्याची राज्यपातळीवर दखल…

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२५-२६ चा ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार पाचगणी येथील श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्था यांना प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेला हा सन्मान देण्यात आला. या पार्श्वभूमीवर पाचगणीत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते….

Read More

सलग दुसऱ्या वर्षी राज्यात अव्वल; ‘माझी वसुंधरा ५.०’मध्ये पाचगणीचा पर्यावरणीय मानाचा तुरा

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा राज्यभर आपली छाप उमटवली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित प्रतिष्ठेच्या माझी वसुंधरा ५.० अभियानात १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपरिषद गटात पाचगणीने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी माझी वसुंधरा ४.०मध्येही पाचगणीने याच गटात अव्वल स्थान मिळवले होते. सलग दोन वर्षे…

Read More

महाबळेश्वरचे माजी सभापती मारुती सोनटक्के भारत भूषण अवॉर्डने सन्मानित.. दिल्ली दरबारी : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन ह्युमन राईट अँड अँटीकरप्शन ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे वतीने विविध क्षेत्रात केलेल्या मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याच्या गौरवार्थ पाचगणी येथील महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती व गुरुकृपा कॉन्व्हेंटचे संस्थापक श्री मारुती दत्तू सोनटक्के यांचा मा. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व राज्यमंत्री मुलीधर मोहळ यांच्या…

Read More
error: Content is protected !!