गार्डन पंपहाऊस येथील पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर; पाचगणीत उद्या शनिवारी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग पाचगणी यांच्या मार्फत शहर व परिसरात करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाणी पुरवठा कार्यालय परिसरातील गार्डन पंपहाऊस येथे ३०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनवरील गळती काढण्याचे तसेच नवीन पाईपलाईन जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सदर काम रात्री उशिरापर्यंत अथवा…

Read More

म्हसवड नगरीमध्ये विनापरवाना बंधारा पडल्या बाबतची तक्रार, अद्याप चौकशी नाही….

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा म्हसवड : लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धनाथ च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुष्काळी माण तालुक्यातील म्हसवड या ठिकाणी विनापरवाना म्हसवड हद्दीत माण गंगा नदीत यात्रा पटांगण शेजारी असलेला माणदेशी फाऊंडेशन बंधारा पाडण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ केवटे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केलेली आहे. अद्यापही याप्रकरणी कुणालाही दोषी न…

Read More

परदेशात राहूनही गावासाठी धडपड : चंदनदादा चव्हाण यांच्याकडून १० गावांना सौर पथदिवे, ५ गावांना शुद्ध पाणी

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील दाभे मोहन गावचे सुपुत्र आणि इटलीस्थित उद्योजक श्री. चंदन सुनीता राजाराम चव्हाण (चंदनदादा) यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून त्यातून अनेक गावांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. सौरऊर्जा आणि शुद्ध पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी गावकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे….

Read More

पाचवड–पार्टेवाडी मार्गावर सकाळची नवी एसटी सेवा सुरू; प्रवाशांची दीर्घ प्रतीक्षा संपली

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचवड–पार्टेवाडी मार्गावरील प्रवाशांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत मेढा आगाराच्या वतीने सकाळच्या सत्रात नवीन एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर सकाळी ७:४५ वाजता पार्टेवाडीहून पाचवडकडे येणारी ही नवी बस आजपासून सुरू झाली असून त्यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाचवड–पार्टेवाडी ही एसटी सेवा…

Read More

सुरूर–पोलादपूर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात पाचगणी बंदचा निर्णय; रविवारी पर्यटनस्थळ पूर्ण दिवस बंद

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :सुरूर–पोलादपूर मार्गाच्या धीम्या गतीने व निकृष्ट दर्जाने सुरू असलेल्या कामाविरोधात पाचगणीकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून याच निषेधार्थ रविवारी (८ मार्च) संपूर्ण दिवसभर पाचगणी पर्यटनस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. पाचगणी–महाबळेश्वर मार्ग चार महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आल्यामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याची…

Read More

पाचगणीत आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन उत्साहात ;सुरक्षा साहित्य वाटप, शासकीय योजना कार्ड वितरण व स्वयं-सहायता गट प्रशिक्षण

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन २०२६ निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या कचरा वेचक बांधवांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता व आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी…

Read More

करहर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २१५ जणांची तपासणी, ९५ मोतीबिंदू रुग्ण निदान; सौरभ ऋषिकांत शिंदे फाऊंडेशनचा उपक्रम.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील करहर येथे सौरभ ऋषिकांत शिंदे फाउंडेशन आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २१५ जणांनी नेत्रतपासणीचा लाभ घेतला, त्यापैकी ९५ जणांना मोतीबिंदूचे निदान झाले. करहर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार…

Read More

पाचगणीत ‘स्वच्छ उत्सव’ची हाक; नैसर्गिक रंगांनी साजरी करा पर्यावरणपूरक होळी

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले हिलदारी उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ अभियान व ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत स्वच्छ उत्सव – पर्यावरणपूरक उत्सव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने नागरिक व पर्यटकांनी होळीचा सण नैसर्गिक व रसायनमुक्त रंगांचा वापर करून साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. होळीच्या काळात रासायनिक रंगांच्या…

Read More

टेबललँड वरील तळ्याच्या सुशोभीकरणास प्रारंभ; ‘अमृत-२’ योजनेतून ४.६२ कोटींच काम..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : मदत व पूर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या निधीतून ‘अमृत-२’ योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या ४ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीतून टेबललँडवरील तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पाचगणीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, नगरसेवक…

Read More

स्वच्छ शहरासाठी झटणाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित तरच समाज निरोगी” – पाचगणीत ‘प्रोजेक्ट सेफ’ अंतर्गत स्वच्छतादूतांना विशेष गणवेश वाटप

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे स्वच्छतादूत हे समाजाचे खरे आरोग्यरक्षक आहेत. त्यांच्या श्रमामुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहते. मात्र या स्वच्छतादूतांचे आरोग्य व सुरक्षितता जपली गेली, तरच समाज खऱ्या अर्थाने निरोगी होईल, असे प्रतिपादन महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या डॉ. मंजूताई हुंडेकर यांनी केले. पाचगणी नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महर्षी…

Read More
error: Content is protected !!