काव्यगंध पर्व सहावे’त कवितांचा बहारदार आविष्कार; विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा अन् आत्मविश्वास! प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या काव्यसादरीकरणाने रंगला काव्यसोहळा

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘काव्यगंध पर्व सहावे’ हा काव्यसोहळा रविवार, १८ ऑक्टोबर रोजी भोसे, ता. महाबळेश्वर येथील आयव्ही पार्क येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या दमदार काव्यसादरीकरणाने सोहळ्याला विशेष रंगत आली. त्यांच्या कवितांनी विद्यार्थ्यांच्या मनात नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि…

Read More

पाचगणीत १८ ऑक्टोबरला ‘काव्यगंध’ पर्व सहावे; कवी नितीन चंदनशिवे यांची उपस्थिती

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा | पाचगणी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि साहित्य, कविता व काव्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल, पाचगणी यांच्या वतीने ‘काव्यगंध’ पर्व सहावे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून भोसे, पाचगणी येथील हॉटेल आयव्ही पार्क येथे हा कार्यक्रम…

Read More

हिलरेंज माध्यमिक विद्यालय भिलारच्या 1999 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा भिलार : : हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार येथील सन १९९९ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे, विद्यालयाचे माजी…

Read More

जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आकाश उंबरकरची पुणे पोलिसात भरती; कासवंड गावाचा अभिमान उंचावला

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड या डोंगरकपारी वसलेल्या दुर्गम गावातील कु. आकाश हनुमंत उंबरकर या युवकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणे पोलिस दलात भरती होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशामुळे कासवंड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आकाश उंबरकर हा अतिशय सामान्य…

Read More

इनरव्हील क्लब पाचगणीचा उपक्रम; शाळेला क्रीडा साहित्य, अलेक्सा डॉल भेट, २०० विद्यार्थिनींची दंततपासणी

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सामाजिक बांधिलकी जपत इनरव्हील क्लब पाचगणी यांच्या वतीने नगरपालिका शाळा क्रमांक २, पाचगणी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेला क्रीडा साहित्य तसेच विद्यार्थिनींचे सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढविण्यासाठी ‘अलेक्सा डॉल’ हे आधुनिक साधन भेट देण्यात आले. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आयोजित या कार्यक्रमात आरोग्यालाही प्राधान्य…

Read More

प्रतिकूलतेवर मात करत विक्रम पाडळे यांची एमपीएससीत ४२ वी रँक; कर सहाय्यक पदावर यश

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील रामवाडी येथील विक्रम दत्तात्रय पाडळे या जिद्दी युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत ४२ वी रँक मिळवून कर सहाय्यक पद पटकावले आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही खचून न जाता चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले असून, रामवाडीच्या नावात पुन्हा एकदा…

Read More

स्कॉलर्स फाउंडेशन हायस्कूलमध्ये “इतिहासा” कार्यक्रमाची रंगतदार मेजवानी; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा बहारदार आविष्कार

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : स्कॉलर्स फाउंडेशन हायस्कूल, पाचगणी येथे “इतिहासा (Itihasa)” या नावाने भव्य, असा हा बहुआयामी कार्यक्रम यामध्ये कला, हस्तकला, विज्ञान, संस्कृती यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, ज्ञान आणि कौशल्यांचा उत्कृष्ट आविष्कार साकारला. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्कॉलर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती सेलिन किशोर…

Read More

ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये आर्ट, क्राफ्ट व सायन्स प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : येथील ग्रीन व्हॅली स्कूल मध्ये आर्ट, क्राफ्ट आणि सायन्स विषयांवरील आकर्षक प्रदर्शन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, संशोधनवृत्ती आणि कलागुणांचा संगम या प्रदर्शनातून पाहायला मिळाला. प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या दिपक कांबळे आणि पालक प्रतिनिधी श्री. सचिन चोरगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने…

Read More

महाबळेश्वर तालुक्याचा शैक्षणिक मान उंचावला : सेंट झेवियर्स हायस्कूलला SQAAF अंतर्गत A+ मानांकन

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात महाबळेश्वर तालुक्यातून केवळ सेंट झेवियर्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (ICSE व SSC) या शाळेनेच A+ मानांकन पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील हजारो शाळांपैकी फक्त…

Read More
error: Content is protected !!