Headlines

प्रभाग १४ मध्ये उमेदवारी नाकारल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचा सुपुत्र तौहीद शेख यांचे अजितदादा पवारांवर आरोप

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पिंपपरी । चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जावेद शेख यांनी नगरसेवक पदाच्या तीन टर्ममध्ये केलेल्या कार्याची कदर पक्षाने केली नाही. पक्षाने त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याला पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. केवळ जातीमुळे उमेदवार नाकारण्यात आली आहे. तसेच, शहरातील सर्व 32 प्रभागात एकाही अल्पसंख्याक उमेदवार देण्यात आलेला नाही. उमेदवारी नाकारल्याने चिंचवड स्टेशन,…

Read More

प्रभाग ८ मध्ये मशाल पेटली; सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांचा जनसंवाद व विकासाचा निर्धार ! – महिला सक्षमीकरण, मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक मैदानात

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा इंद्रायणीनगर | ( प्रतिनिधी)  प्रभाग क्रमांक ८ — इंद्रायणीनगर, गवळीमाथा आणि बालाजीनगर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत जोरदार प्रचार केला. घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत, त्यावर ठोस उपाययोजनांचे आश्वासन देत त्यांनी “प्रभागात विकासाची गंगा आणणार” असा ठाम विश्वास व्यक्त केला. जनसंवादादरम्यान…

Read More

स्व. जावेद शेख यांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी तोहीद शेख मैदानात – प्रभाग क्रमांक १४ चिंचवड स्टेशन–मोहननगर–रामनगर–काळभोरनगर–दत्तवाडी मधून ‘पुस्तक’ चिन्हावर मतदानाचे आवाहन..!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पिंपरी |:-  चिंचवड  : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ — चिंचवड स्टेशन, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर व दत्तवाडी परिसरात राजकीय वातावरण तापले असून, माजी नगरसेवक स्व. जावेद शेख यांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे पुत्र तोहीद शेख निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नागरिकांनी ‘पुस्तक’ या निवडणूक चिन्हाचे बटण दाबून प्रचंड बहुमताने…

Read More

प्रभाग ८ मध्ये विजयाची मशाल पेटणार!; शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या रॅलीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी इंद्रायणीनगर ते आरटीओ चौक गजबजला; सरिता कुर्‍हाडे – गोरडे यांच्या प्रचार रॅलीत विक्रमी सहभाग

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा इंद्रायणीनगर । (प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत विजयाची नांदी दिली. पक्षाच्या अधिकृत उमेदवार सरिता कुर्‍हाडे-गोरडे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. इंद्रायणीनगर, गवळीमाथा, बालाजीनगर, संतनगर ते आरटीओ चौक या संपूर्ण परिसरात रॅलीत…

Read More

हातगेघरमध्ये विकासाला गती; महू–हातगेघर धरण उजव्या कालवा व शेतरस्त्याच्या कामांना युद्धपातळीवर प्रारंभ

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : हातगेघर (ता. जावली)  परिसरातील शेती सिंचन व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महू – हातगेघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या उर्वरित पाईपलाईनच्या कामास तसेच गाव शेतरस्त्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजें भोसले उर्फ बाबाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकासकामे वेगाने मार्गी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये…

Read More

वाळंजवाडीचे सरपंच उमेश पाडळे यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा

वाळंजवाडी : ५ जानेवारी २०२६ रोजी वाळंजवाडी गावचे सुपुत्र व विद्यमान सरपंच श्री. उमेश मारुती पाडळे यांचा ५० वा वाढदिवस (सुवर्णमहोत्सव) मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक तसेच ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने हा सोहळा अतिशय जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळ वाळंजवाडी, मुंबई मंडळ, महिला मंडळ तसेच सूर्यकिरण युवा मंडळ…

Read More

पर्यटन टिकवायचे असेल तर काळानुसार बदल हवाच – खासदार नितीन (काका) पाटील गुरेघर येथे ३ कोटी ४६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : “ज्याप्रमाणे एखाद्या हॉटेलचे इंटिरियर काही वर्षांनी बदलले नाही तर ग्राहक पाठ फिरवतात, त्याचप्रमाणे पर्यटनस्थळांचेही आहे. बदलत्या काळानुसार बदल अपेक्षित आहेत. जर नवी आकर्षणे निर्माण केली नाहीत, तर पर्यटक दुसरीकडे वळतील. त्यामुळे जुन्या पर्यटन स्थळांचा विकास आवश्यक आहे. तर नवी पर्यटन स्थळे उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन खासदार नितीन काका…

Read More

जावली तालुक्याच्या जनतेसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे सहाय्यता नागरिक कक्ष’चा भव्य शुभारंभ शासन योजना, समस्या निवारण व जनतेच्या प्रश्नांसाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावली तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, समस्या व शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी धर्मवीर आनंद दिघे सहाय्यता नागरिक कक्ष सुरू करण्यात आला असून, या कक्षाचा भव्य शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख सातारा श्री. संदीप पवार यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कक्षाचे उद्घाटन श्री. अंकुश बाबा कदम (संपर्कप्रमुख, नवी मुंबई)…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील सांस्कृतिक भवनाच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन ; प्रभाग क्रमांक दोन मधील विकास कामाने शुभारंभ..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या शुभहस्ते, मुख्याधिकारी पंडित पाटील तसेच श्री घाटजाई शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास नगरसेवक शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामणे, प्रकाश गोळे, महेश खांडके, राजेंद्र पारठे, अमित कांबळे,…

Read More

“संस्कृती आणि शिक्षणाची सुंदर सांगड” – म्हणजे प्रतिभेचा जागर : स्वप्नील परदेशी, स्कॉलर्स फाऊंडेशनचा सांस्कृतिक कार्यक्रम : नवनिर्वाचित नगरसेवक प्रसाद कारंजकर यांची विशेष उपस्थिती.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : शालेय जीवनातील वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम हे विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या सुप्त गुणांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ ठरतात. अशा कार्यक्रमांतून संस्कृती आणि शिक्षणाची सुंदर सांगड घालण्याचे महत्त्वाचे कार्य घडते, असे गौरवोद्गार पाचगणी येथील धनंजय फूड्सचे मालक व संचालक श्री. स्वप्नील परदेशी यांनी काढले. ते खिंगर (पाचगणी) येथील स्कॉलर्स फाउंडेशन हायस्कूलच्या “विविधा –…

Read More
error: Content is protected !!