Headlines

“बिलिमोरिया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’ फेस्टिव्हलचे आयोजन; २३ ते २५ जानेवारीदरम्यान कला, क्रीडा व शिक्षणाचा संगम”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : कृतियुक्त शिक्षण आणि कलेतून ज्ञानप्राप्ती या उद्दिष्टाला केंद्रस्थानी ठेवून व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या पाचगणीतील बिलिमोरिया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’ या भव्य शैक्षणिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २३, २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी शाळेच्या मैदानावर पार पडणार असून, या फेस्टिव्हलमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अदिती एज्युकेश संचलित…

Read More

वसंतराव मानकुमरेंचा विराट शक्तीप्रदर्शनात अर्ज दाखल; जावलीच्या राजकारणात पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा मेढा : जावली तालुक्याच्या राजकारणातील ‘किंग मेकर’ आणि भाजपची ‘बुलंद तोफ’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विराट रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा आणि शंका-कुशंकांना या भव्य शक्तीप्रदर्शनाने पूर्णविराम मिळाला आहे. आज सकाळी म्हसवे गटातील…

Read More

म्हसवे गणातून रेश्मा पोफळेंचा भाजपकडून अर्ज दाखल; शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी पंचायत समितीच्या म्हसवे गणातून आज नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाच्या वतीने सौ. रेश्मा समाधान पोफळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वालुथचे सरपंच व महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे यांच्या पत्नी असलेल्या रेश्मा पोफळे या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. यावेळी भाजपचे सार्वजनिक बांधकाम…

Read More

पाचगणीत रस्ते दुरुस्तीला वेग, मूलभूत सुविधांवर नगरपरिषदेचा भर”नवनिर्वाचितांचा लोकाभिमुख पुढाकार

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेविका व नगरसेवकांनी कार्यभार स्वीकारताच आपल्या-आपल्या प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नगरपरिषद अधिक सक्रिय झाली असून, शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा महापूर; अखेरच्या दिवशी ३८ नामनिर्देशन दाखल, राजकीय वातावरण तापले: आज अखेर ५० अर्ज दाखल..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि उमेदवार यांची रेलचेल सुरू होती. ढोल-ताशांचे गजर, बॅनरबाजी आणि घोषणाबाजी करत उमेदवारांनी आपले शक्तिप्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज दाखल केले. या गदारोळात…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात भाजपला बळकटी; नितीन भिलारे, उमेश गुरव, बाबाजी उंबरकर यांचा जाहीर प्रवेश ..! भिलार गटात राजकीय समीकरण बदलणार..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आज बावधन येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात माजी युवासेना तालुकाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणवादी नितीन शांताराम भिलारे यांच्यासह सहकारी शिवसैनिक तालुकाप्रमुख उमेश गंगाराम गुरव व बाबाजी शिवराम उंबरकर (तालुका प्रमुख) यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश…

Read More

“यशवंत विचारांचा वारसा, विकासाचा निर्धार; खर्शी–बारामुरेत विठ्ठल गोळेंचे रणशिंग”  “हक्काच्या मातीची हाक, जनतेच्या सेवेसाठी झुंजार लढत; विश्वास, निष्ठा आणि विकासाचा नवा अध्याय!”

   “हक्काच्या मातीची हाक, जनतेच्या सेवेसाठी झुंजार लढत; विश्वास, निष्ठा आणि विकासाचा नवा अध्याय!”   गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी पंचायत समितीच्या खर्शी–बारामुरे गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विठ्ठल गोळे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रणांगणात ठामपणे प्रवेश केला आहे. यशवंत विचारांच्या प्रभावातून प्रेरणा घेत, जनतेच्या विश्वासावर आणि समर्थ साथीच्या बळावर गोळे यांनी…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा ओघ वाढला : चौथ्या दिवशी १२ नामनिर्देशन पत्रे दाखल, भिलार गट अजूनही शांत

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ लागला आहे. आज निर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद तळदेव गट ३ आणि पंचायत समितीच्या भिलार ३, मेट-गुताड १, कुंभारोशी २ आणि तळदेव ३ या गणांसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. विशेष…

Read More

जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटात संतोष शिराळे यांच्या उमेदवारीला वाढता पाठिंबा

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : जावळी तालुक्यातील ३६ म्हसवे जिल्हा परिषद गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून या गटातून भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच दिसत आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दोनवेळा या गटाचे प्रतिनिधित्व केले असून, यावेळेसही ते लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गतच मोठा विरोध होत असून, याठिकाणी…

Read More

म्हसवे गणातून रेश्मा पोफळेंच्या उमेदवारीसाठी समाधान पोफळेंची मोर्चेबांधणी; पंचायत समितीवर लक्ष केंद्रीत वालुथचे विकास नेतृत्व पंचायत समितीकडे; रेश्मा पोफळे यांची प्रबळ दावेदारी

गिरीस्थान  टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील म्हसवे गणातून पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, वालुथ गावचे उपसरपंच तसेच सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे यांनी आपल्या पत्नी सौ. रेश्मा समाधान पोफळे यांच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंचायत समिती निवडणुकीत म्हसवे गणातून प्रवेश करण्याचा त्यांनी निर्धार केला असून, त्यादृष्टीने आज झालेल्या…

Read More
error: Content is protected !!