हातगेघरमध्ये विकासाला गती; महू–हातगेघर धरण उजव्या कालवा व शेतरस्त्याच्या कामांना युद्धपातळीवर प्रारंभ
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : हातगेघर (ता. जावली) परिसरातील शेती सिंचन व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महू – हातगेघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या उर्वरित पाईपलाईनच्या कामास तसेच गाव शेतरस्त्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजें भोसले उर्फ बाबाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकासकामे वेगाने मार्गी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये…

