Headlines

पाचगणीत खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर व हळदीकुंकूचा उत्सव; सौ. रूपाली शिंदे ठरल्या पैठणीच्या मानकरी”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरातील महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेला खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर आणि हळदीकुंकू हा भव्य व देखणा कार्यक्रम नुकताच नचिकेताज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पाचगणी यांच्या प्रशस्त प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाचगणी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक नारायण बिरामणे व नगरसेविका सुप्रिया माने यांच्या संकल्पनेतून, तसेच एस्टोन हॉटेलचे संचालक अमर…

Read More

प्रशासनकुशल नेतृत्वाचा गौरव : नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

शांत, संयमी, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणजे पाचगणी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे. बोलण्यात नम्रता, विचारांत प्रगल्भता आणि कृतीत ठामपणा असलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे खर्‍या अर्थाने “जीभेवर सरस्वती आणि मनात शहराची तळमळ” असलेले नेतृत्व होय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय प्रवासाकडे मागे वळून पाहताना पाचगणीच्या विकासाचा एक प्रेरणादायी इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो.  …

Read More

पाचगणीत महिलांसाठी ‘हळदीकुंकू व खेळ पैठणी’चा बहारदार सोहळा; उद्या नचिकेताजमध्ये रंगणार उत्सव बातमी :

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरातील महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच भारतीय पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी उद्या, गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता नचिकेताज हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, पाचगणी येथे ‘हळदीकुंकू व खेळ पैठणी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अमर बिरामणे यांच्या संकल्पनेतून व…

Read More

आपला हक्काचा माणूस मैदानात!” – खर्शी-बारामुरे गणातून विठ्ठल गोळे यांना उमेदवारीसाठी जनआग्रह..!

  “वीस वर्षांच्या निःस्वार्थ समाजकार्यास जनतेची सलामी; पंचायत समितीसाठी गोळेंच्या नावाची जोरदार चर्चा..! शशिकांत शिंदेंचे विश्वासू शिलेदार विठ्ठल गोळे यांना उमेदवारी द्यावी; महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सूर गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी / : जावळी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील खर्शी–बारामुरे गणात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या गणातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसकडून विठ्ठल गोळे यांना उमेदवारी…

Read More

धरणग्रस्तांचा राजकीय एल्गार! म्हसवे गटातून संतोष शिराळेंना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी..!

‘हक्काच्या लढ्यासाठी लढाऊ चेहरा हवा’ — वहागावसह आठ गाव पंचक्रोशीचा निर्धार.!! गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : महू धरणासाठी पूर्णपणे विस्थापित झालेल्या वहागावसह आठ गाव पंचक्रोशीतील धरणग्रस्तांनी यावेळी आपल्या हक्काच्या लढाईसाठी थेट राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासनदरबारी प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा वहागाव ग्रामपंचायत…

Read More

भिलार गणात ‘तेजस्विनी’ लाट; पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारीसाठी पंचक्रोशीतून जोरदार मागणी..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांकडून हालचालींना वेग आला असून, तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भिलार गणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा हा गण ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी आरक्षित झाल्याने येथून कोण उमेदवार…

Read More

दिशादर्शक फलकाअभावी अपघात; पाचवड–पाचगणी रस्त्यावर युवक खड्ड्यात पडून जखमी. आंबेघर – करहर दरम्यानच्या नवीन पुलाजवळी घटना ; 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी / पाचवड : पाचवड–पाचगणी रस्त्यावर आंबेघर–करहर दरम्यान सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून, संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका एका युवकाला बसला आहे. भागवली (ता. जावळी) येथील मच्छिंद्र सणस हा युवक मंगळवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घराकडे जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह थेट…

Read More

प्रभाग क्रमांक ८ मध्ये शक्तिप्रदर्शनात प्रचाराची सांगता; विकास हाच केंद्रबिंदू, विजयाचा ठाम आत्मविश्वास! – इंद्रायणीनगर–गवळीमाथा–बालाजीनगर दुमदुमले; प्रभाग ८ मध्ये सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांचा विजयी निश्चित…!

– निर्धारशक्ती, संघटन आणि विकासाचा त्रिवेणी संगम; प्रभाग ८ मध्ये विजय निश्चित – जाहीर पाठिंब्यांचा पाऊस; प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेनेचा जोरदार प्रचार समारोप   गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा इंद्रायणीनगर | (प्रतिनिधी) :- प्रभाग क्रमांक ८ — इंद्रायणीनगर, गवळीमाथा आणि बालाजीनगर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांच्या प्रचाराची सांगता भव्य शक्तिप्रदर्शन…

Read More

महाबळेश्वर तालुक्यासाठी १ कोटींचा विकासनिधी मंजूर; विकासकामांना व व्यायामशाळांना मिळणार नवे बळ

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि गावागावांत मूलभूत सोयी-सुविधांचे जाळे विणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी झेप घेतली आहे. भाजपचे महाबळेश्वर तालुकाप्रमुख अनिल नाना भिलारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी तब्बल १०० लक्ष रुपये (१ कोटी) निधी मंजूर केला…

Read More

“ हुमगाव – आखाडे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकरी संघटनेचा वनविभागाला घेराव” “शेतात बिबट्या, कार्यालयात शेतकरी! – कमलाकर भोसले यांचा इशारा”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील हुमगाव–आखाडे, वालुथ, जरेवाडी, खर्शी–बारामुरे, महू या परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी रात्री शेतात पाणी धरायला जाण्यास घाबरत असून, लहान मुले शाळेत जाण्यासही भीत आहेत. मात्र, याबाबत वारंवार फोन करूनही वनविभागाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप…

Read More
error: Content is protected !!