Shristi

पर्यटननगरी पाचगणीत संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : ( महेश ननावरे)  निसर्गाचे वरदान लाभलेली आणि शैक्षणिक माहेरघर म्हणून ओळखली जाणारी पाचगणी शहर आज भक्तिरसात न्हाऊन निघाले. समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे क्रांतीकारक संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती पाचगणी शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. भक्तीमय वातावरणात सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण होते. स्थानिक समाज बांधवांच्या…

Read More

म्हसवे गटात ‘प्रस्थापितां’ विरोधात सर्वसामान्यांचा एल्गार; संतोष शिराळेंच्या पाठीशी धरणग्रस्तांची वज्रमूठ

पैसा विरुद्ध निष्ठा : म्हसवे गटात संतोष शिराळेंमुळे राजकीय समीकरणे उलथापालथ गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर  : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. भारतीय जनता पक्षाने या गटात उमेदवारी देताना मूळ ओबीसी निष्ठावंतांना डावलून धनशक्तीला महत्त्व दिल्याचा आरोप होत असतानाच, आता या लढाईला ‘सर्वसामान्यांचा आवाज’ विरुद्ध ‘प्रस्थापित’ असे…

Read More

जनसामान्यांचा आवाज म्हणून गोरखनाथ महाडिक मैदानात; खर्शी–बारामुरे गणात अभूतपूर्व जनसमर्थन”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच जावळीचे नेतृत्व वसंतराव मानकुमरे यांचे खंदे समर्थक आणि खर्शी–बारामुरे गणातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोरखनाथ महाडिक हे जनसामान्यांचा आवाज म्हणून ही निवडणूक लढवत असून, युवा आयडॉल म्हणून त्यांना सर्वत्र उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याची ओळख, साधी राहणी आणि थेट जनतेशी संवाद हीच…

Read More

स्ट्रॉबेरीच्या शेतातच प्रचार; वंदनाताई भिलारे यांचा मतदारांशी थेट संवाद”

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गटांतर्गत भिलार गणातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वंदनाताई भिलारे यांनी ऐन निवडणूक काळात प्रचाराची एक वेगळी आणि लक्षवेधी नीती अवलंबली आहे. पारंपरिक सभा-मेळाव्यांपेक्षा थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देत त्यांनी चक्क स्ट्रॉबेरी शेतीची वाट धरली आहे. शेतात राबणाऱ्या स्ट्रॉबेरी उत्पादक मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती…

Read More

पूनमताईने प्रचारात उठवलंय रान जनामनात “धनुष्यबाण”   प्रतिष्ठेच्या भिलार गणात शिवसेनेच्या  विजयाची हीच खरी  नांदी..! 

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गणातील यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून या गणात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या रणांगणात शिंदेसेनेच्या उमेदवार पूनमताई कांबळे–गोळे यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकत आघाडी घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावोगावी सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, जनतेकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्यांच्या विजयाचा गुलाल…

Read More

“पुस्तकांचे गाव’ ही भिलारची ओळख भाजपने दिली; भिलारचा विकास टिकवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही – ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले..!  निधीचा मलिदा तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांना या निवडणुकीत हद्दपार करा : अशी घणाघाती टीका डी. एम. बावळेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली..

निधीचा मलिदा तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांना या निवडणुकीत हद्दपार करा : अशी घणाघाती टीका डी. एम. बावळेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.. गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गावाला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून जागतिक ओळख मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य भारतीय जनता पक्षानेच केले असून, या ओळखीबरोबरच गावाचा सर्वांगीण विकास कायम राखायचा असेल, तर भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे…

Read More

निवडणूक आली की धरणग्रस्तांचा उमाळा; प्रश्न मात्र कायम दुर्लक्षित – शशिकांत शिंदे

खर्शी–बारामूरे गणात शशिकांत शिंदेंच्या गावभेटी; विठ्ठल गोळेंच्या प्रचाराला जोर गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :   “निवडणूक आली की धरणग्रस्तांचा उमाळा येतो आणि निवडणूक संपताच त्यांच्या प्रश्नांवर पुन्हा मौन पाळले जाते. धरणग्रस्तांचे प्रश्न हे केवळ निवडणुकीपुरते अजेंडा बनवले जात आहेत,” अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पंचायत समिती खर्शी–बारामूरे गणाचे विठ्ठल गोळे यांच्या प्रचारार्थ गावभेट…

Read More

पाचगणीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात; ३५ शाळांचा भव्य लाँगमार्च आकर्षण..! कै. भिलारे क्रीडांगणावर नेत्रदीपक देशभक्ती विविध गुणदर्शन कार्यक्रम..

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोमवार, २६ जानेवारी रोजी पाचगणीमध्ये अत्यंत उत्साहवर्धक, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरात राष्ट्रप्रेमाचे वारे वाहू लागले होते. विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा दिवस अधिकच संस्मरणीय ठरला. प्रथमतः नगरपालिकेच्या आवारात सकाळी ८ वाजता उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांच्या हस्ते…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; भिलारमध्ये महायुतीतच संघर्ष, तळदेव–कुंभरोशीत बहुरंगी लढती

पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांतील निवडणूक चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर सर्वच गट-गणांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार असून उद्यापासून प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे. तालुक्यावर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपली सत्ता कायम राखणार की शिंदे…

Read More

पांचगणी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : प्रजासत्ताक दिनी १२ लाखांचे ३० गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : पांचगणी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या नागरिकांचे तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले होते. या पार्श्वभूमीवर गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांनुसार पांचगणी पोलीस ठाण्याच्या सायबर विभाग व गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ मोबाईलचा सखोल तपास हाती घेतला. पोलिसांनी आपल्या…

Read More
error: Content is protected !!