Shristi

“यशवंत विचारांचा वारसा, विकासाचा निर्धार; खर्शी–बारामुरेत विठ्ठल गोळेंचे रणशिंग”  “हक्काच्या मातीची हाक, जनतेच्या सेवेसाठी झुंजार लढत; विश्वास, निष्ठा आणि विकासाचा नवा अध्याय!”

   “हक्काच्या मातीची हाक, जनतेच्या सेवेसाठी झुंजार लढत; विश्वास, निष्ठा आणि विकासाचा नवा अध्याय!”   गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी पंचायत समितीच्या खर्शी–बारामुरे गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विठ्ठल गोळे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रणांगणात ठामपणे प्रवेश केला आहे. यशवंत विचारांच्या प्रभावातून प्रेरणा घेत, जनतेच्या विश्वासावर आणि समर्थ साथीच्या बळावर गोळे यांनी…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा ओघ वाढला : चौथ्या दिवशी १२ नामनिर्देशन पत्रे दाखल, भिलार गट अजूनही शांत

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ लागला आहे. आज निर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद तळदेव गट ३ आणि पंचायत समितीच्या भिलार ३, मेट-गुताड १, कुंभारोशी २ आणि तळदेव ३ या गणांसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. विशेष…

Read More

जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटात संतोष शिराळे यांच्या उमेदवारीला वाढता पाठिंबा

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : जावळी तालुक्यातील ३६ म्हसवे जिल्हा परिषद गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून या गटातून भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच दिसत आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दोनवेळा या गटाचे प्रतिनिधित्व केले असून, यावेळेसही ते लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गतच मोठा विरोध होत असून, याठिकाणी…

Read More

म्हसवे गणातून रेश्मा पोफळेंच्या उमेदवारीसाठी समाधान पोफळेंची मोर्चेबांधणी; पंचायत समितीवर लक्ष केंद्रीत वालुथचे विकास नेतृत्व पंचायत समितीकडे; रेश्मा पोफळे यांची प्रबळ दावेदारी

गिरीस्थान  टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील म्हसवे गणातून पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, वालुथ गावचे उपसरपंच तसेच सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे यांनी आपल्या पत्नी सौ. रेश्मा समाधान पोफळे यांच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंचायत समिती निवडणुकीत म्हसवे गणातून प्रवेश करण्याचा त्यांनी निर्धार केला असून, त्यादृष्टीने आज झालेल्या…

Read More

पाचगणीत खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर व हळदीकुंकूचा उत्सव; सौ. रूपाली शिंदे ठरल्या पैठणीच्या मानकरी”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरातील महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेला खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर आणि हळदीकुंकू हा भव्य व देखणा कार्यक्रम नुकताच नचिकेताज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पाचगणी यांच्या प्रशस्त प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाचगणी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक नारायण बिरामणे व नगरसेविका सुप्रिया माने यांच्या संकल्पनेतून, तसेच एस्टोन हॉटेलचे संचालक अमर…

Read More

प्रशासनकुशल नेतृत्वाचा गौरव : नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

शांत, संयमी, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणजे पाचगणी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे. बोलण्यात नम्रता, विचारांत प्रगल्भता आणि कृतीत ठामपणा असलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे खर्‍या अर्थाने “जीभेवर सरस्वती आणि मनात शहराची तळमळ” असलेले नेतृत्व होय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय प्रवासाकडे मागे वळून पाहताना पाचगणीच्या विकासाचा एक प्रेरणादायी इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो.  …

Read More

पाचगणीत महिलांसाठी ‘हळदीकुंकू व खेळ पैठणी’चा बहारदार सोहळा; उद्या नचिकेताजमध्ये रंगणार उत्सव बातमी :

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरातील महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच भारतीय पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी उद्या, गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता नचिकेताज हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, पाचगणी येथे ‘हळदीकुंकू व खेळ पैठणी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अमर बिरामणे यांच्या संकल्पनेतून व…

Read More

आपला हक्काचा माणूस मैदानात!” – खर्शी-बारामुरे गणातून विठ्ठल गोळे यांना उमेदवारीसाठी जनआग्रह..!

  “वीस वर्षांच्या निःस्वार्थ समाजकार्यास जनतेची सलामी; पंचायत समितीसाठी गोळेंच्या नावाची जोरदार चर्चा..! शशिकांत शिंदेंचे विश्वासू शिलेदार विठ्ठल गोळे यांना उमेदवारी द्यावी; महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सूर गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी / : जावळी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील खर्शी–बारामुरे गणात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या गणातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसकडून विठ्ठल गोळे यांना उमेदवारी…

Read More

धरणग्रस्तांचा राजकीय एल्गार! म्हसवे गटातून संतोष शिराळेंना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी..!

‘हक्काच्या लढ्यासाठी लढाऊ चेहरा हवा’ — वहागावसह आठ गाव पंचक्रोशीचा निर्धार.!! गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : महू धरणासाठी पूर्णपणे विस्थापित झालेल्या वहागावसह आठ गाव पंचक्रोशीतील धरणग्रस्तांनी यावेळी आपल्या हक्काच्या लढाईसाठी थेट राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासनदरबारी प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा वहागाव ग्रामपंचायत…

Read More

भिलार गणात ‘तेजस्विनी’ लाट; पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारीसाठी पंचक्रोशीतून जोरदार मागणी..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांकडून हालचालींना वेग आला असून, तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भिलार गणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा हा गण ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी आरक्षित झाल्याने येथून कोण उमेदवार…

Read More
error: Content is protected !!