Headlines

कुसुंबी गणातील गावांना अंकुश (बाबा) कदम यांचा आभार दौरा; मतदारांशी साधला संवाद

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी नवी मुंबईचे संपर्कप्रमुख तसेच नवनिर्वाचित नवी मुंबई महानगरपालिका विस्कृत नगरसेवक अंकुश (बाबा) कदम यांनी जावली दक्षिणमधील कुसुंबी गणातील विविध गावांचा दौरा केला. या आभार दौऱ्यादरम्यान त्यांनी ऐकीव मुरा, चिकनवाडी, मोळेश्वर, आपटी मुरा, आखाडे वस्ती,…

Read More

व्याजवाडीतील सामाजिक ऐक्य,सलोखा आदर्शवत- ना.मकरंद पाटील व्याजवाडीत भक्तीचा जागर; श्री संत शिरोमणी सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा वाई : व्याजवाडी गावाची भक्ती आणि श्रद्धा वाखाणण्यासारखी आहे. सावता मंदिर आणि गणेश मंदिरातून व्याजवाडीचे सामाजिक ऐक्य आणखी एकता अधोरेखित झाली असून त्यांची भक्ती आणि श्रद्धा वाखाणण्यासारखी आहे. असे प्रतिपादन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केले. वाई तालुक्यातील व्याजवाडी येथे शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत मंगलमय…

Read More

पाचगणीच्या श्री घाटजाई पतसंस्थेला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार.. संस्थेच्या कार्याची राज्यपातळीवर दखल…

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२५-२६ चा ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार पाचगणी येथील श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्था यांना प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेला हा सन्मान देण्यात आला. या पार्श्वभूमीवर पाचगणीत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते….

Read More

पाचगणीत श्री स्वामी समर्थ पालखीचे भक्तीमय स्वागत; असंख्य स्वामी भक्तांनी घेतला स्वामी दर्शनाचा लाभ..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांच्या श्री स्वामी समर्थ पालखीचे पर्यटननगरी पाचगणी येथे सोमवारी (३ मार्च) सकाळी भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात आगमन झाले. शहरात सर्वत्र “ ढोल पथकाच्या निनादात शांती कॉटेज विसावा स्थानी विसावल्यावर असंख्य स्वामी भक्तांनी स्वामी पादुकांचे दर्शन घेतले. पाचगणी येथे सकाळी १० वाजता…

Read More

पाचगणीत आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन उत्साहात ;सुरक्षा साहित्य वाटप, शासकीय योजना कार्ड वितरण व स्वयं-सहायता गट प्रशिक्षण

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन २०२६ निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या कचरा वेचक बांधवांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता व आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी…

Read More

हुमगाव–वाई मार्गास प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा; जावळीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न होणार साकार..!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी व वाई तालुक्यांना जोडणाऱ्या हुमगाव–वाई या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गाला अखेर प्रमुख जिल्हा मार्गाची दर्जोन्नती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णय काढून या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. शासन निर्णय क्रमांक रवियो-२०२६/प्र.क्र.०८/नियोजन-२ मंत्रालय, मुंबई येथे निर्गमित करण्यात आला असून जावळीकरांचे अनेक वर्षांचे रस्त्याचे स्वप्न…

Read More

भिलारमध्ये अभिजात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात ‘यशदा’च्या वैद्यकीय प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची काव्यरंगत; पदयात्रा व पुष्पहार अर्पणाने कार्यक्रमाची सांगता

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन भिलार येथील ‘पुस्तकांचं गाव’ प्रकल्प कार्यालयाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी (यशदा)…

Read More

पाचगणीत परप्रांतीय कामगारांच्या पोलीस पडताळणीची मागणी झोपडपट्टी सुरक्षा दल व कामगार सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी शहरात वाढत्या परप्रांतीय कामगारांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अनिवार्य पोलीस पडताळणीची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल व महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल, जिल्हा सातारा यांच्या वतीने पाचगणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात…

Read More

करहर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २१५ जणांची तपासणी, ९५ मोतीबिंदू रुग्ण निदान; सौरभ ऋषिकांत शिंदे फाऊंडेशनचा उपक्रम.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील करहर येथे सौरभ ऋषिकांत शिंदे फाउंडेशन आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २१५ जणांनी नेत्रतपासणीचा लाभ घेतला, त्यापैकी ९५ जणांना मोतीबिंदूचे निदान झाले. करहर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार…

Read More

ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये आर्ट, क्राफ्ट व सायन्स प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : येथील ग्रीन व्हॅली स्कूल मध्ये आर्ट, क्राफ्ट आणि सायन्स विषयांवरील आकर्षक प्रदर्शन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, संशोधनवृत्ती आणि कलागुणांचा संगम या प्रदर्शनातून पाहायला मिळाला. प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या दिपक कांबळे आणि पालक प्रतिनिधी श्री. सचिन चोरगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने…

Read More
error: Content is protected !!