Headlines

महाबळेश्वर न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘अपहरण’ प्रकरणात देसाई-मांडवे यांना जामीन, पोलिसांच्या कारभारावर ताशेरे

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा महाबळेश्वर  : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर गाजलेल्या कथित ‘अपहरण’ प्रकरणात महाबळेश्वर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना जामीन मंजूर केला. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील…

Read More

शिवछत्रपती तायक्वांदो स्पर्धेत पाचगणीच्या १०विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; नगरपरिषदेत गौरव सोहळा उत्साहात

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो अकॅडमी (वाई-खंडाळा, महाबळेश्वर) अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या पाचगणी नगरपरिषद शाळा क्रमांक १ व २ तसेच इतर शाळांतील विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती चषक तायक्वांदो स्पर्धेत १० विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा पाचगणी नगरपरिषदेच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सातारा येथील…

Read More

म्हसवड नगरीमध्ये विनापरवाना बंधारा पडल्या बाबतची तक्रार, अद्याप चौकशी नाही….

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा म्हसवड : लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धनाथ च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुष्काळी माण तालुक्यातील म्हसवड या ठिकाणी विनापरवाना म्हसवड हद्दीत माण गंगा नदीत यात्रा पटांगण शेजारी असलेला माणदेशी फाऊंडेशन बंधारा पाडण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ केवटे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केलेली आहे. अद्यापही याप्रकरणी कुणालाही दोषी न…

Read More

भिलार ‘पुस्तकांच्या गाव’ प्रकल्प कार्यालयाला जयदीप कवाडे यांची सदिच्छा भेट, अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा व आढावा.. 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : ‘पुस्तकांच्या गाव’ (भिलार) उपक्रमाला नुकतीच मा. जयदीपभाई जोगेंद्र कवाडे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ – राज्यमंत्री दर्जा, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष – पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि अध्यक्ष – द पीपल्स फाउंडेशन) यांनी सदिच्छा भेट देत प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन प्रकल्पाची प्रशंसा केली. भिलार, तालुका महाबळेश्वर…

Read More

गोडवलीत श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा उत्साहात; पालखी, ढोल-ताशे व भक्तिरसात रंगला परिसर

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : गोडवली, (ता. महाबळेश्वर)  येथील नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोडवली गावात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित धार्मिक सोहळ्यांना ग्रामस्थ व परिसरातील स्वामी भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रकटदिनाचे औचित्य साधून सकाळी श्रींना विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी सुमारे…

Read More

रामवाडीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा शुभारंभ; अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिमय वातावरण

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील रामवाडी येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित भव्य धार्मिक सोहळ्याचा आज शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी विधिवत पूजनाने शुभारंभ करण्यात आला. श्रीराम मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा करून विणेकऱ्याच्या गळ्यात वीणा अर्पण करण्यात आली आणि “जय श्रीराम”च्या जयघोषात अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. या प्रसंगी ग्रामस्थ, भाविक आणि महिला वर्ग…

Read More

फटाके- गुलाल आणि ढोल ताशा तयार पण जि. प. नूतन अध्यक्षाचा पत्ता नाही

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :: – (अजित जगताप). सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर गेली महिनाभर प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची धुरा कोणाच्या गळ्यात पडणार? हे गुलदस्त्यात आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी अद्याप कोणत्या पक्षाचा कोण अध्यक्ष होणार? हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. त्यामुळे गुलाल- फटाके- ढोल ताशा तयार आहे पण अध्यक्षाचा…

Read More

रमजान ईद व गुढीपाडवा पार्श्वभूमीवर पाचगणीत पोलिसांचे भव्य संचलन; शांतता व सलोख्याचा दिला संदेश

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : रमजान ईद आणि गुढीपाडवा या दोन्ही धर्मियांचे महत्त्वाचे सण एकाच कालावधीत येत असल्याने शहरात शांतता, सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाचगणी पोलिसांनी आज शहरातून भव्य संचलन काढले. या उपक्रमामुळे दोन्ही समाजातील नागरिकांमध्ये जातीय सलोखा जपला जातो. हा संचलनाचा मुख्य उद्देश आहे. पाचगणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप…

Read More

जावळीच्या सन्मानासाठी जिल्हा परिषदेत सेना नेते आक्रमक… 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  सातारा : (अजित जगताप ) सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फलटण व जावळीत दगा फटका झाल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. या दोन्ही तालुक्याचा सातारा जिल्हा परिषद निवडी मध्ये सन्मान राखण्यासाठी सेना नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जावळी तालुक्यातील शिवसेना जि. प. सदस्य सौ कविता एकनाथ ओंबळे यांना सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष किंवा महिला बालकल्याण…

Read More

समीर गोळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : जावळी तालुका शिवसेना तालुका प्रमुख समीर गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त सरताळे (कापसेवाडी) येथील महंत अबानंदगिरी ट्रस्ट संचालित गगनगिरी विद्यार्थी वसतीगृह (आश्रमशाळा) येथे विद्यार्थ्यांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.“आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो” या भावनेतून जावळी तालुका शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात…

Read More
error: Content is protected !!