शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी श्रीरंग गलगले यांची नियुक्ती..! जिल्ह्यात शिवसेनेला बळ..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी रामवाडीचे सुपुत्र श्री. श्रीरंग रामचंद्र गलगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र नुकतेच सातारा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीरंग गलगले या सुफूर्त करण्यात आले. यावेळी पर्यटन व पालकमंत्री मंत्री शंभूराज देसाई, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, उपाध्यक्ष विशंबर बाबर,…

