Shristi

“झोपडपट्टीतून स्मार्ट बालाजीनगरकडे – शंकर कुऱ्हाडेंचा संघर्ष आणि सरिता कुऱ्हाडे–गोरडेंची विकासाची हाक!” – बालाजीनगरच्या प्रत्येक घरात पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाचे छप्पर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार सरिता कुऱ्हाडे–गोरडे मैदानात

– “ज्यांनी झोपडपट्टी जगली, तोच बदल घडवणार – शंकर कुऱ्हाडेंचा शब्द!” – “बालाजीनगरच्या नसानसात शंकर कुऱ्हाडे – सरिताताईंचा विजय निश्चित!” गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा इंद्रायणीनगर | प्रतिनिधी  पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये यंदाची निवडणूक केवळ राजकीय लढाई नसून ती झोपडपट्टीतील लाखो नागरिकांच्या जगण्याच्या हक्काची लढाई बनली आहे. बालाजीनगर आणि परिसरातील नागरिक आजही पिण्याचे पाणी, स्वच्छता,…

Read More

पाचगणी बसस्थानकात एकाच दिवशी दोन एसटी गाड्या नादुरुस्त; प्रवाशांचे हाल, आगारांच्या अपुऱ्या गाड्यांचा फटका

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी बसस्थानकात मंगळवारी प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. एकीकडे लोकल वाई–महाबळेश्वर ही सकाळी १० वाजताची बस अचानक बंद पडली, तर दुसरीकडे लांब पल्ल्याची पुणे–गणपतीपुळे ही ११:३० वाजताची बस देखील पाचगणी स्थानकात नादुरुस्त झाल्याने प्रवाशांचा चांगलाच घोटाळा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांचे पुढील प्रवासाचे नियोजन कोलमडले. सध्या महाराष्ट्रातील अनेक एसटी आगारांत…

Read More

पाचगणी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित बॉडीचा विकासकामांचा धडाका; झालावाडी ते जन्नीमाता मंदिर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण शुभारंभ

 गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा-नगरसेवकांनी सत्ता स्थापनेनंतर शहराच्या विकासाला वेग देण्याचा निर्धार करत कामांचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाचगणी–राजपुरी रस्त्यावरील शहर हद्दीतील झालावाडी ते जन्नीमाता मंदिर या दरम्यानच्या अरुंद रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज नगराध्यक्ष दिलीप बगाडे व सहकारी नगरसेवकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला….

Read More

 🔶  “बोलण्यात नव्हे, कृतीतून घडणारा विकास – शाहूनगरचा युवा आयडॉल महेश दादा खांडके” 🔶  “लोकांचा माणूस, विकासाचा ध्यास – नगरसेवक महेश दादा खांडके” 🔶  “विश्वास, सेवा आणि संघर्षातून घडलेलं नेतृत्व” 🌸 शब्दभाव…!! महेश दादा खांडके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने 🌸

 🔶  “बोलण्यात नव्हे, कृतीतून घडणारा विकास – शाहूनगरचा युवा आयडॉल महेश दादा खांडके” 🔶  “लोकांचा माणूस, विकासाचा ध्यास – नगरसेवक महेश दादा खांडके” 🔶  “विश्वास, सेवा आणि संघर्षातून घडलेलं नेतृत्व” 🌸 शब्दभाव…!! महेश दादा खांडके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने 🌸   बोलणं नव्हे तर कृतीतून करून दाखवणं हाच ज्याचा स्थायी स्वभाव, असा हा युवा आयडॉल –…

Read More

प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जोरदार प्रचार; सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – इंद्रायणीनगर, गवळीमाथा व बालाजीनगरमध्ये घराघरांत पोहोचले सरिता कुऱ्हाडे–गोरडे; विकासाभिमुख नेतृत्वाला नागरिकांचा ठाम पाठिंबा 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  इंद्रायणीनगर|(प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ — इंद्रायणीनगर, गवळीमाथा व बालाजीनगर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आणि शिस्तबद्ध प्रचाराला सुरुवात झाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवार सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराघरांत भेटी, सोसायटी सभा, पदयात्रा…

Read More

काटवली घाटात मुंबईच्या पर्यटकांची कार गटारात; सुदैवाने जीवितहानी टळली

गिरीस्थान  टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी–काटवली रस्त्यावरील काटवली घाटातील एका धोकादायक वळणावर मुंबईहून आलेल्या पर्यटकांच्या होंडा सिटी (क्रमांक एम.एच. ०२ डी.जे. २९८६) या कारचा अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने ही कार डोंगर बाजूच्या गटारात घसरली. ही घटना दुपारी ३:१५ च्या दरम्यान घडली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  सध्या पाचगणी या पर्यटनस्थळी येणाऱ्या…

Read More

प्रभाग १४ मध्ये उमेदवारी नाकारल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचा सुपुत्र तौहीद शेख यांचे अजितदादा पवारांवर आरोप

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पिंपपरी । चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जावेद शेख यांनी नगरसेवक पदाच्या तीन टर्ममध्ये केलेल्या कार्याची कदर पक्षाने केली नाही. पक्षाने त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याला पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. केवळ जातीमुळे उमेदवार नाकारण्यात आली आहे. तसेच, शहरातील सर्व 32 प्रभागात एकाही अल्पसंख्याक उमेदवार देण्यात आलेला नाही. उमेदवारी नाकारल्याने चिंचवड स्टेशन,…

Read More

प्रभाग ८ मध्ये मशाल पेटली; सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांचा जनसंवाद व विकासाचा निर्धार ! – महिला सक्षमीकरण, मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक मैदानात

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा इंद्रायणीनगर | ( प्रतिनिधी)  प्रभाग क्रमांक ८ — इंद्रायणीनगर, गवळीमाथा आणि बालाजीनगर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत जोरदार प्रचार केला. घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत, त्यावर ठोस उपाययोजनांचे आश्वासन देत त्यांनी “प्रभागात विकासाची गंगा आणणार” असा ठाम विश्वास व्यक्त केला. जनसंवादादरम्यान…

Read More

स्व. जावेद शेख यांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी तोहीद शेख मैदानात – प्रभाग क्रमांक १४ चिंचवड स्टेशन–मोहननगर–रामनगर–काळभोरनगर–दत्तवाडी मधून ‘पुस्तक’ चिन्हावर मतदानाचे आवाहन..!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पिंपरी |:-  चिंचवड  : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ — चिंचवड स्टेशन, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर व दत्तवाडी परिसरात राजकीय वातावरण तापले असून, माजी नगरसेवक स्व. जावेद शेख यांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे पुत्र तोहीद शेख निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नागरिकांनी ‘पुस्तक’ या निवडणूक चिन्हाचे बटण दाबून प्रचंड बहुमताने…

Read More

प्रभाग ८ मध्ये विजयाची मशाल पेटणार!; शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या रॅलीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी इंद्रायणीनगर ते आरटीओ चौक गजबजला; सरिता कुर्‍हाडे – गोरडे यांच्या प्रचार रॅलीत विक्रमी सहभाग

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा इंद्रायणीनगर । (प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत विजयाची नांदी दिली. पक्षाच्या अधिकृत उमेदवार सरिता कुर्‍हाडे-गोरडे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. इंद्रायणीनगर, गवळीमाथा, बालाजीनगर, संतनगर ते आरटीओ चौक या संपूर्ण परिसरात रॅलीत…

Read More
error: Content is protected !!