पर्यटन टिकवायचे असेल तर काळानुसार बदल हवाच – खासदार नितीन (काका) पाटील गुरेघर येथे ३ कोटी ४६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : “ज्याप्रमाणे एखाद्या हॉटेलचे इंटिरियर काही वर्षांनी बदलले नाही तर ग्राहक पाठ फिरवतात, त्याचप्रमाणे पर्यटनस्थळांचेही आहे. बदलत्या काळानुसार बदल अपेक्षित आहेत. जर नवी आकर्षणे निर्माण केली नाहीत, तर पर्यटक दुसरीकडे वळतील. त्यामुळे जुन्या पर्यटन स्थळांचा विकास आवश्यक आहे. तर नवी पर्यटन स्थळे उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन खासदार नितीन काका…

