दिशादर्शक फलकाअभावी अपघात; पाचवड–पाचगणी रस्त्यावर युवक खड्ड्यात पडून जखमी. आंबेघर – करहर दरम्यानच्या नवीन पुलाजवळी घटना ;
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी / पाचवड : पाचवड–पाचगणी रस्त्यावर आंबेघर–करहर दरम्यान सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून, संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका एका युवकाला बसला आहे. भागवली (ता. जावळी) येथील मच्छिंद्र सणस हा युवक मंगळवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घराकडे जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह थेट…

