Shristi

जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आकाश उंबरकरची पुणे पोलिसात भरती; कासवंड गावाचा अभिमान उंचावला

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड या डोंगरकपारी वसलेल्या दुर्गम गावातील कु. आकाश हनुमंत उंबरकर या युवकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणे पोलिस दलात भरती होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशामुळे कासवंड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आकाश उंबरकर हा अतिशय सामान्य…

Read More

पोलिस असल्याची बतावणी करून जेष्ठ नागरिकाची लूट; पाचगणीत धक्कादायक प्रकार

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीमध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या एका जेष्ठ नागरिकाची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस असल्याची बतावणी करत दोन अनोळखी व्यक्तींनी ही चलाखीने लूट केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माधव गजानन बोधे हे नेहमीप्रमाणे सकाळी ८:४५ दरम्यान  स्टँड परिसरातील साईबाबा मंदिरात…

Read More

पाचगणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तांब्याचे बंब व लोखंडी साहित्य चोरी प्रकरणी आरोपी जेरबंद, ३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील विविध ठिकाणी तांब्याचे पाण्याचे बंब व बांधकामातील लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाचगणी पोलिसांनी अल्पावधीतच आरोपींना अटक करून सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पाचगणी पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार खिंगर (ता. महाबळेश्वर) दिनांक १८ ते १९ मार्च दरम्यान येथील गणेश सुरेश…

Read More

इनरव्हील क्लब पाचगणीचा उपक्रम; शाळेला क्रीडा साहित्य, अलेक्सा डॉल भेट, २०० विद्यार्थिनींची दंततपासणी

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सामाजिक बांधिलकी जपत इनरव्हील क्लब पाचगणी यांच्या वतीने नगरपालिका शाळा क्रमांक २, पाचगणी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेला क्रीडा साहित्य तसेच विद्यार्थिनींचे सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढविण्यासाठी ‘अलेक्सा डॉल’ हे आधुनिक साधन भेट देण्यात आले. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आयोजित या कार्यक्रमात आरोग्यालाही प्राधान्य…

Read More

प्रतिकूलतेवर मात करत विक्रम पाडळे यांची एमपीएससीत ४२ वी रँक; कर सहाय्यक पदावर यश

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील रामवाडी येथील विक्रम दत्तात्रय पाडळे या जिद्दी युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत ४२ वी रँक मिळवून कर सहाय्यक पद पटकावले आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही खचून न जाता चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले असून, रामवाडीच्या नावात पुन्हा एकदा…

Read More

भिलार – दानवली रस्त्यावर अल्पवयीनाकडून कोयत्याने हल्ला; सेवानिवृत्त नागरिक गंभीर जखमी

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  :महाबळेश्वर तालुक्यातील दानवली परिसरात एका सेवानिवृत्त नागरिकावर अल्पवयीन मुलाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३१ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पाचगणीतील दानवली-भिलार रोडवरील ‘हॉटेल हाय 5’ समोर ही घटना घडली. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार भाऊसाहेब गेणु दानवले (वय  वर्षे ६० ) यांच्यावर आरोपीने कोणताही…

Read More

सातारा जिल्ह्यातील कावडी हे पहिले उपहारगृह असलेले देशातील ग्रामपंचायत …

गिरीस्थान टाईम्स वृत्तसातारा : (अजित जगताप ) ग्रामीण भागातील ग्रामपंचायत म्हणजे स्वच्छ पाणीपुरवठा, दिवाबत्ती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे. असं त्याचे स्वरूप होते. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू झाले असल्याने चेहरा बदलला आहे. सातारा जिल्ह्यातील कावडी तालुका जावळी ग्रामपंचायतनेस्वतःचे उपहारगृह निर्माण करून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सातारा…

Read More

रामवाडीतील श्रीरामनवमी उत्सव उत्साहात साजरा; पालखी सोहळ्याने गाव दुमदुमले, भाविकांची मोठी उपस्थिती

गिरीस्थान टाइम्स वृत्तसेवा पाचगणी : रामवाडी ता. जावळी  येथे “श्री” रामनवमी उत्सव अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवाच्या निमित्ताने श्रीराम मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. मंदिर परिसरात विविध रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती, त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न व आल्हाददायक झाले होते. रामनवमीच्या निमित्ताने रामवाडीतील प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण पसरले…

Read More

स्कॉलर्स फाउंडेशन हायस्कूलमध्ये “इतिहासा” कार्यक्रमाची रंगतदार मेजवानी; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा बहारदार आविष्कार

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : स्कॉलर्स फाउंडेशन हायस्कूल, पाचगणी येथे “इतिहासा (Itihasa)” या नावाने भव्य, असा हा बहुआयामी कार्यक्रम यामध्ये कला, हस्तकला, विज्ञान, संस्कृती यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, ज्ञान आणि कौशल्यांचा उत्कृष्ट आविष्कार साकारला. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्कॉलर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती सेलिन किशोर…

Read More

सातारा जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊन सुद्धा संचालकांचे मौन…. 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा सातारा :  (अजित जगताप) शेतकऱ्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तत्त्वप्रणाली आदर्शवत होती. आता ती इतिहास जमा झाली असून त्याला अनेक कारणे आहेत. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या वेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक यांना धक्काबुक्की झाली. नवलाईची…

Read More
error: Content is protected !!