Shristi

शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी श्रीरंग गलगले यांची नियुक्ती..! जिल्ह्यात शिवसेनेला बळ..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी रामवाडीचे सुपुत्र श्री. श्रीरंग रामचंद्र गलगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र नुकतेच सातारा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीरंग गलगले या सुफूर्त करण्यात आले. यावेळी पर्यटन व पालकमंत्री मंत्री शंभूराज देसाई, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, उपाध्यक्ष विशंबर बाबर,…

Read More

पाचगणीमध्ये हक्काच्या प्रभागात नाव घेण्याकरिता मतदाता सरसावला; वोट बँक दुरावण्याच्या भीतीने उमदेवार धास्तावले..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटीवर हरकती घेण्यास मुदतवाढ मिळाली असून १७ ऑक्टोबर पर्यंत हरकती घेता येणार आहेत. त्यानुसार आतपर्यंत ३५० हरकती आल्या आहेत. या सर्वच हरकती एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतर करणाऱ्यांची आहेत. तर हक्काचे मतदार दुरावले जाण्याच्या भीतीने उमेदवार धास्तावले.. पाचगणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेने वेग…

Read More

पाचगणी पोलीस स्टेशन दुहेरी पुरस्काराने सन्मानित..! सर्वोत्कृष्ट सायबर प्रकटीकरण पुरस्कार,  तर न्यायालयीन उकल कामी  “प्रशंसापत्र” ..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सायबर गुन्हे प्रकटीकरण कामकाजात उत्कृष्ट कामगिरीबद्दल  पाचगणी पोलीस स्टेशनचा सर्वोत्कृष्ट सायबर प्रकटीकरण पुरस्कार तर दुसऱ्या गुन्ह्यात न्यायदान प्रक्रियेत उकल करण्यास केलेली मदत याबद्दल “प्रशंसापत्र” अशा दुहेरी पुरस्कार जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बुधवारी सातारा पोलीस मुख्यालयात झालेल्या…

Read More
error: Content is protected !!