महाबळेश्वर न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘अपहरण’ प्रकरणात देसाई-मांडवे यांना जामीन, पोलिसांच्या कारभारावर ताशेरे
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा महाबळेश्वर : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर गाजलेल्या कथित ‘अपहरण’ प्रकरणात महाबळेश्वर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना जामीन मंजूर केला. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील…

