श्रीकृष्ण ज्वेलर्सकडून निवडणुकीच्या पाश्वभूमीवर खास ऑफर; २ ते १५ डिसेंबरदरम्यान मजुरीवर ५०% सवलत व GST माफी
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध श्रीकृष्ण ज्वेलर्सने आपल्या असंख्य ग्राहकांसाठी खास ऑफरची आणली आहे. लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करून बोटाची शाई दाखवणाऱ्या ग्राहकांना मजुरीवर तब्बल ५० टक्के फ्लॅट सवलत व GST माफ करणार असल्याची माहिती श्रीकृष्णचे मालक तेजस ओझरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी पुढे सांगितले की, ही…

