Shristi

गाफील राहु नका सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा पालकमंत्री तुमच्या पाठीशी – ना. शंभूराज देसाई नगरपंचायती वर शिवसेनेचा भगवा फडकवा..

टाईम्स वृत्तसेवा मेढा – ( सोमनाथ साखरे ) जावली तालुक्यात नगरपंचायत सह पंचायत समिती व जिल्हापरिषद मध्ये शिवसेनेची सत्ता येण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी तयारी करावी. महायुतीचा निर्णय होईल न होईल परंतु विचार करत बसू नका. गाफील राहु नका नगर पंचायती च्या सतराच्या सतरा जागेवर आपले उमेदवार उभे करा आपला शिवेनेचा भगवा फडकल पाहीजे असे आवाहन जिल्हयाचे…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात भाजपला उभारी देण्याचे काम अनिल नाना भिलारे यांनी केले : मंत्री जयकुमार गोरे..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात भाजपसाठी पोषक परिस्थिती नसताना कुशल संघटन आणि न डगमगता, अविरतपणे कसलीही तक्रार न करता पक्षाला उभारी देण्याचे काम महाबळेश्वर तालुका पूर्व मंडल अध्यक्ष अनिल नाना भिलारे यांनी केले. त्यांच्या अधिपत्याखाली भाजपची दमदार घोडदौड महाबळेश्वर तालुक्यात सुरू असल्याचे पाहून आनंद वाटत असल्याचे गौरवोद्गार ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी…

Read More

पाचगणीत नेतृत्वाचा नवा अध्याय: चार्मिंग इमेज अध्यक्षपदासाठी संतोष कांबळे प्रबळ दावेदार!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि शहराच्या राजकारणातील एक लोकप्रिय चेहरा संतोष प्रभु कांबळे यांनी आगामी पालिका निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत दमदार पाऊल ठेवले आहे. सध्या ते अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजनबद्धरीत्या ‘छुप्या’ प्रचारात आघाडी घेत असून, तरुण, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची ‘चार्मिंग’ इमेज अशी वेगळी ओळख होतेय. संतोष कांबळे यांनी समाजकार्यातून आपली…

Read More

निस्वार्थी व पारदर्शक समाजकारणातील पाईक श्री.अनिल भिलारे (नाना)

पुस्तकाचे गाव म्हणून जगाच्या कानाकोप-यात प्रसिद्ध होण्यापूर्वी भिलार हे महाबळेश्वर तालुक्याला दिशा देणा-या थोर स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार कै.भि.दा.भिलारे गुरुजी, कै.एम.आर.भिलारे साहेब व समाजभूषण कै.बाळासाहेब भिलारे(दादा) यांचा उज्वल राजकीय वारसा असणा-या महाबळेश्वर  तालुक्याच्या थोर व्यक्तीमत्वांचे गाव म्हणून नावारुपाला आले होते. या  गावाचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आत्ताचे भाजपा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष  श्री.अनिल भिलारे (नाना)…

Read More

माजी नगरसेविका निलम जवळ यांनी निवडणूक लढावी याकरिता सर्वसामान्य नागरिकांची आर्तहाक; मेढा नगराध्यक्ष पदाकरिता त्यांच्या नावाला शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची साद.

  मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण (सर्वसाधारण महिला) जाहीर होताच पुन्हा एकदा सामान्य नागरिकांनी एका चेहऱ्याला प्रथम पसंती दिल्याचे निदर्शनास येत आहे.  तर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते साद घालत आहेत. हा चेहरा कोण असे अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र ज्या चेहऱ्याने मागील पंचवार्षिक मध्ये नगरसेविका म्हणून लोकाभिमुख कामे केल्यानेच माजी नगरसेविका निलम जवळ हे नाव…

Read More

रुग्णसेवेला माणुसकीचा हात; घोटेघर येथील महिलेच्या प्रस्तुतिकामी माणुसकी धावली..!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी — काटवली उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या घोटेघर येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीने दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक होते. मात्र रुग्णवाहिका सेवेला होणारा विलंब यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काटवली उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना दिलीप चव्हाण आणि SOS टीम पाचगणी यांनी माणुसकीचा हात पुढे केला.सुट्टीवर असताना देखील आपल्या कामत दिरंगाई न करता मदतीचा…

Read More

स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते , समाजभूषण स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या जयंतीनिमित्त( दि २७) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रित संस्थेचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतिन भिलारे , संचालिका तेजस्विनी भिलारे यांनी या निमित्ताने केले आहे. हिलरेंज हायस्कूल भिलार येथे सकळी 10 वाजता स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या पुतळ्याचे पूजन…

Read More

पाचगणीमध्ये दिवाळी फराळाच्या निमित्ताने इच्छुक मतदारांच्या दारी; पालिका निवडणूक फंडा सुरू.

 गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नऊ वर्षे प्रदीर्घ  काळ लांबलेल्या पाचगणी नगरपरिषदेच्या  निवडणुकीची रणधुमाळी ऐन दिवाळीत गोड मिठाईने सुरू आहे. तर आत्मविश्वास असणाऱ्या उमेदवारांनी अंतर्गत गाठीभेटींवर जोर दिल्याने अशी नावे चर्चेस्थानी आहेत. तर  दुसऱ्या बाजूला नगरसेवकपदाची स्वप्न पाहणाऱ्या पावसाळ्यातील भूछत्री सारख्या उगविणाऱ्यांची ओळख पाचगणीकरांना नक्कीच आहे. हे गृहीत धरून मतदारांनी ही आपली मानसिकता बदलली आहे. …

Read More

जावळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची युवा नेते अंकुश कदम यांच्या निवासस्थानी आढावा बैठक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पं. समिती गण, मेढा नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा नेते अंकुश (बाबा) कदम यांनी मालचौंडी निवास स्थानी आढावा बैठक घेतली. यामध्ये तालुक्यातील गट व गण निहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन चाचपणी केली. जावळीवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन…

Read More

राज्यपाल देवव्रत यांनी सातारच्या दौऱ्यात शेती नुकसान पाहणी करण्याची विविध संघटना तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा सातारा :-    (अजित जगताप) : – महाराष्ट्राचे २५ वे राज्यपाल आचार्य देवव्रत हे दि. २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . त्यांचे मनापासून स्वागत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना जाणून घेण्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाचीही पाहणी करावी. अशी मागणी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब चव्हाण, क्रांतीसिंह…

Read More
error: Content is protected !!