Shristi

पाचगणीच्या शाश्वत विकासासाठी उमेदवारी! – राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार दिलीपभाऊ बगाडे यांचा निर्धार ‘पर्यटन स्थळाचा दिखावा नव्हे, तर सर्वसमावेशक विकास’

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंगत वाढत असतानाच, राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार दिलीपभाऊ बगाडे यांनी आपला प्रचार अधिक प्रभावी केला आहे. ना. मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणीचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठीच आपली उमेदवारी असून, प्रचारात पाचगणीकर मतदारांचा भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे प्रतिपादन बगाडे यांनी केले. सिद्धार्थनगर, शाहूनगर, तसेच डॉ….

Read More

प्रभाग २ मध्ये नरेंद्र बिरामणे यांना ‘घरोघरी’ पाठिंबा; मेणबत्ती चिन्हावर विजयाची मोहोर!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून, प्रभाग क्रमांक २ मध्ये अपेक्षेप्रमाणेच नरेंद्र बिरामणे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. बिरामणे यांना मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता, त्यांच्या विजयाची चर्चा आता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारांना आजच चिन्हांचे वाटप झाले, ज्यात बिरामणे यांना ‘मेणबत्ती’ हे प्रभावी चिन्ह मिळाले आहे….

Read More

पाचगणी प्रभाग ४: मेमन आणि कासुर्डे यांच्या प्रचाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद; विरोधकांना मोठे आव्हान!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत, पाचगणी प्रभाग ४ (अ आणि ब) मधून नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या माजी नगराध्यक्षा परवीन मेमन आणि शेखर कासुर्डे यांना स्थानिक नागरिकांकडून प्रचंड आणि वाढता जनसमर्थन मिळत आहे. त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील विविध वस्त्यांमध्ये उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. मेमन आणि कासुर्डे यांनी प्रभागात सुरू केलेल्या ‘घरोघरी संपर्क…

Read More

पाचगणीचा अनुभवी चेहरा! उपनगराध्यक्षांचे काम पाहिलेल्या पाचगणीकरांचा कौल कुणाला? बगाडेंची भावनिक साद: साथ द्या, विकासाची दिशा कायम ठेवू!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी: पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठी रंगत वाढली असून, चिन्ह वाटप होताच सर्वच उमेदवार प्रचारासाठी सरसावले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले अनुभवी उमेदवार दिलीप भाऊ बगाडे यांनीही आपले ‘कपबशी’ चिन्ह मिळताच प्रचारात आघाडी घेतली आहे. पाचगणीच्या विकासासाठी त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. युवाशक्तीचा मोठा पाठिंबा: पाचगणी शहरातील…

Read More

अखेर ठरलं ..! लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरला संतोष कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्फत..;

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत मोठा ट्विस्ट होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्याने माजी नगराध्यक्षा लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांच्या गटाकडून कोण ? याबाबत उलटसुलट चर्चा चालू होत्या. परंतु आज लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांनी आपला उमेदवार संतोष कांबळे असल्याचे आज जाहीर केले. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या लढतीचे सर्व संकेत स्पष्ट झाले. याबाबत आज…

Read More

प्रभाग क्रमांक २ मध्ये नरेंद्र बिरामणे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणीमध्ये निवडणूक प्रचाराचे वारे जोरात वाहत असून प्रभाग क्रमांक २ ( ब ) उमेदवार नरेंद्र विजय बिरामणे यांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला असून ते प्रत्येक ठिकाणी भेट देत असून त्यांच्या कोपरा बैठकींना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. पाचगणी नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला रंगत आली आहे. प्रभाग क्रमांक २ ( ब )…

Read More

कोल्हापूर विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेत नचिकेतासच्या ‘भावना’ ची उंच भरारी!; विभागात द्वितीय क्रमांक पटकाविला !

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : वेग आणि संतुलनाची अचूक सांगड घालत पाचगणी येथील नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज व अॅस्टॉन होस्टेलची विद्यार्थिनी कु. भावना विकास बेलोशे (इ. ९वी) हिने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोल्हापूर विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धा २०२५-२६ मध्ये भावनाने द्वितीय क्रमांक पटकावत नचिकेतास हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे. अनेक…

Read More

बोपर्डी ग्रामपंचायत बनली मुख्यमंत्री पंचायत राज आदर्श.. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : प्रशासकीय कामाची दखल..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : बोपर्डी (ता. वाई) ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे सुरू असून, गाव विकासाच्या नव्या टप्प्यावर वाटचाल करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने प्रशासकीय स्तरावरही बोपर्डीच्या कामाचे कौतुक केले जात आहे. अभियानांतर्गत वनराई बंधारे, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर…

Read More

पाचगणी नगरपरिषदेच्या राजकीय धुमश्चक्रीत ९३ अर्ज दाखल; उद्या अखेरच्या दिवशी भाजप निवडणुकीत उतरून रंगत वाढिणार का..???

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या आज सातव्या दिवशी तब्बल २३ अर्ज दाखल झाले असून यामध्ये नगरसेवक पदाकरीता २२ अर्ज तर नगराध्यक्ष पदाकरीता १ अर्ज दाखल झाला आहे. तर एकूण अर्जांची संख्या ९३ वर पोहचली असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. उद्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल…

Read More

पाचगणी नगरपालिकेच्या राजकीय रणधुमाळीत आत्तापर्यंत ७० अर्ज दाखल ; नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदाकरीता ६२ अर्ज दाखल….!!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून पहिले तीन दिवस शून्य फिगरवर राहिलेला अर्ज दाखल तक्त्याने चौथ्या दिवशी ओपनिंग करीत ,९ खाते खोलले, पाचव्या दिवशी २७ अर्ज दाखल झाले तर आज सहाव्या दिवशी हा आकडा वाढत जाऊन ३४ अर्ज दाखल अर्ज दाखल झाले. असून आत्तापर्यंत ७० अर्ज दाखल झाले…

Read More
error: Content is protected !!