महाबळेश्वर तालुक्यात एकाच दिवशी १७ शिबिरातून ४७६ दाखल्यांचे वाटप..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात महसुल सेवा पंधरवडा नविन्यपुर्ण उपक्रंमातर्गत मा. जिल्हाधिकारी सातारा यांच्या निर्देशनुसार व मा.उपविभागीय अधिकारी वाई यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार दि.२७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी विमुक्त जाती व भटक्या जमाती लाभार्थींना एकूण १७ शिबीरे आयोजित करून ४७६ लाभार्थी दाखल्याचे वाटप केले महाबळेश्वर तालुक्यात सदर सर्वंगाची एकुण २३८९ लोकसंख्या असून २५ गावांमध्ये…

