मतदान करा, बोटाला शाई दाखवा आणि मिळवा सवलत! पाचगणीत पुरोहित नमस्ते अनोखी मतदार प्रोत्साहन मोहीम
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नगरपरिषद निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी पाचगणीतील पुरोहित नमस्तेची खास उपक्रम. मतदान करून बोटाला शाई लावलेली खूण दाखवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला खाद्यपदार्थांवर विशेष सवलत देण्याची घोषणा करून त्यांनी लोकशाही उत्सवात अनोखे योगदान दिले आहे. मतदानाच्या दिवशी ग्राहकांनी फक्त बोटावरील शाईची खूण दाखवायची आणि लगेच सवलतीचा लाभ मिळणार, असे भारतभाई पुरोहित यांनी…

