स्मार्ट मीटर विरोधात पँथर सेना पुन्हा आक्रमक.; आठ दिवसांचा अल्टिमेटम ; कार्यालयाला टाळे ठोकणार..

  गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी – महाबळेश्वर तालुक्यातील काही ग्रामीण भागात व शहर परिसरात महावितरणच्या वतीने स्मार्ट प्रिपेड लाईट मिटर बसविले आहेत.ते काढण्यासंदर्भात १६ सप्टेंबरला अल्टिमेट दिला होता.त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने पुन्हा आक्रमक होत पँथर सेनेनेवाई आज वाई विभागीय कार्यालयात दिलेल्या निवेदनातून ८ दिवसांचा अल्टिमेटम माध्यमातून टाळे ठोकण्याचा सक्त इशारा दिला आहे….

Read More
error: Content is protected !!