टेबल लँड स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार; २५० किलो कचऱ्याची विल्हेवाट

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणीतील सुप्रसिद्ध टेबल लँड परिसर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी रोटरॅक्ट क्लब, पाचगणी यांच्या पुढाकाराने गुरुवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी “बटरफ्लाय गार्डन ते टेबल लँड” या मार्गावर भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद, हिलदारी व विद्या निकेतन हायस्कूल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मोहिमेत एकूण ४०…

Read More

“ हुमगाव – आखाडे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकरी संघटनेचा वनविभागाला घेराव” “शेतात बिबट्या, कार्यालयात शेतकरी! – कमलाकर भोसले यांचा इशारा”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील हुमगाव–आखाडे, वालुथ, जरेवाडी, खर्शी–बारामुरे, महू या परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी रात्री शेतात पाणी धरायला जाण्यास घाबरत असून, लहान मुले शाळेत जाण्यासही भीत आहेत. मात्र, याबाबत वारंवार फोन करूनही वनविभागाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप…

Read More

पाचगणी बसस्थानकात एकाच दिवशी दोन एसटी गाड्या नादुरुस्त; प्रवाशांचे हाल, आगारांच्या अपुऱ्या गाड्यांचा फटका

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी बसस्थानकात मंगळवारी प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. एकीकडे लोकल वाई–महाबळेश्वर ही सकाळी १० वाजताची बस अचानक बंद पडली, तर दुसरीकडे लांब पल्ल्याची पुणे–गणपतीपुळे ही ११:३० वाजताची बस देखील पाचगणी स्थानकात नादुरुस्त झाल्याने प्रवाशांचा चांगलाच घोटाळा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांचे पुढील प्रवासाचे नियोजन कोलमडले. सध्या महाराष्ट्रातील अनेक एसटी आगारांत…

Read More

वालुथ गावच्या दोन सुपुत्रांचा अभिमानास्पद गौरव; सैन्यदलातील लेफ्टनंट पदी निवड व पोलीस सेवेत पदोन्नती बद्दल भव्य सत्कार

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : वालुथ गावचे सुपुत्र साहील मानसिंग पोफळे यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर निवड झाल्याबद्दल तसेच शशीकांत कृष्णा गोळे (आण्णा) यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल वालुथ ग्रामस्थांच्या वतीने भैरवनाथ मंदिरात प्रांगणात भव्य सत्कार नुकताच जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना राजपुरे म्हणाले…

Read More

पाचगणीमध्ये ब्रम्हाकुमारीज नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ ; ६ दिवसाच्या अभियानात २५ ठिकाणी कार्यक्रमाद्वारे जनजागृती…!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : समाजामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ब्रम्हाकुमारीज संस्थेच्या वतीने नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ प्रसंगी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करीत नशामुक्ती अभियानांतर्गत १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला गेला..! पाचगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या नाशमुक्ती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला…

Read More

अवैध दारु धंद्याला कंटाळलेल्या संतप्त महिला व युवकांचा चाप.; हुमगाव येथील दारूचे बॉक्स फोडून दिले पेटवून.. 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  जावळी तालुक्यातील हुमगाव गेल्या पंधरा दिवसांपासून पाचवड पाचगणी मार्गावर मुख्य चौकातच एकाने बेकायदेशीर दारुचा अड्डा सुरु केला होता.ग्रामस्थानी त्याला वारंवार समज देऊनही त्याने राजरोस पणे हा धंदा सुरूच ठेवला होता.अखेर या धंद्याला कंटाळून गावातील महिला व युवकांनी एकत्र येत सर्वच अड्डय़ावर धाड टाकून त्याचे दारूचे बॉक्स फोडून दिले पेटवून. त्यामुळे…

Read More

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनास उत्स्फूर्त ५०० प्लस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..! पाचगणी नगरपरिषद व हिलदरी यांचा संयुक्त उपक्रम.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पांचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेला शहरातील शाळांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाचगणीतील विविध शाळांमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाबद्दलची आपली संवेदनशीलता आणि जबाबदारी स्पष्टपणे व्यक्त केली. स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्वत संरक्षण,…

Read More

वाई फेस्टिवल निमित्त उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था आयोजित रक्तदान शिबिरात ५७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : वाई फेस्टिव्हलचे औचित्य साधित उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था पाचगणी व बालाजी ब्लड बँक सातारा त्यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्याने राबविलेल्या ऑपरेशन सिन्दुरचा अभिमान उराशी बाळगून हे रक्तदान शिबिर संपन्न झाले यामध्ये ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पाचगणी, तालुका महाबळेश्वर येथील श्रीराम चौकातील उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था पाचगणी यांनी बालाजी ब्लड बँक…

Read More

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन : सर्व शाळांना सक्रिय सहभाग नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पांचगणी :: पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि हिल्दारी यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आंतरशालेय भव्य पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व शाळांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, यासाठी त्यांच्या शाळांनी प्रोत्साहन द्यावे, हिलदरीचे संचालक असे आवाहन डॉ. मुकेश कुलकर्णी…

Read More

पाचगणीमध्ये महामानवाला विनम्र अभिवादन ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर अनुयायांची गर्दी..

 गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाज परिवर्तनाचे दैवत आणि मानवतावादी मूल्यांचे प्रवर्तक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर स्मृतिदिनानिमित्त पाचगणीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे आज स्मारकास पुष्पहार अर्पण करून अनेक अनुयायींनी अभिवादन केले दरवर्षीप्रमाणे शहरातील सामाजिक संघटना, युवक मंडळे, विद्यार्थी तसेच  हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित…

Read More
error: Content is protected !!