पाचगणीमध्ये लक्ष्मी दर्शनाने लागलेल्या रांगा कोणाच्या पत्थी पडणार..? निवडणूक पश्चात चर्चांना उधाण..!!.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या २१ जागांसाठी २ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर ७९०१ मतदारांचे मतदान ईव्हीएम मशीन मध्ये लॉक झाले. यामध्ये ३,८१२ पुरुषांनी तर ४०८९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. असून यामध्ये पुरुषांपेक्षा २७७ मतदान महिलां फॅक्टरचे अधिक आहे. संपूर्ण मतदान ७७.४५ टक्के मतदान झाले आहे. यावर्षी इंट्रव्हल नंतर लक्ष्मी दर्शनाने मतदान केंद्रावर…

Read More

पाचगणीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या! उमदेवारांची अंतर्गत प्रचार मोहीम मात्र चालू..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषद सार्वत्रिक  निवडणुकीची  गेले  चार दिवसांपासून  सुरू असणारी रणधुमाळी  प्रचाराच्या तोफा अखेर आज थंडावल्या. तर उद्या होणाऱ्या मतदानाच्या दृष्टीने अंतर्गत प्रचार मोहीम तेज होणार. पाचगणी नगरपरिषदेच्या उमेदवारांची निवडणूक तयारी पूर्ण झाली असून आज रात्री १० वाजता प्रचार बंद होणार होती. मात्र त्याअगोदरच आज दुपारपासूनच उमेदवारांनी आपली प्रचार यंत्रणा थांबिल्याचे…

Read More

प्रभाग २ मध्ये राजकीय समीकरणांचा ताळमेळ बदलत — नरेंद्र दादा पुन्हा एकदा विकासाच्या मैदानात आघाडीवर!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग २ मध्ये नरेंद्र बिरामणे (नारायण दादा ) यांच्या बाजूने जोरदार कल पाहायला मिळत आहे. गेल्या कार्यकाळातील विकासकामांची भक्कम नोंद, नागरिकांशी कायम साधलेला संवाद आणि जमिनीवरचे नेतृत्व यामुळे राजकीय समीकरणांचा ताळमेळ बदलत — नरेंद्र दादा पुन्हा एकदा विकासाच्या मैदानात आघाडीवर! स्थानिक समस्या ओळखून त्यावर केलेले समाधानकारक प्रयत्न, रस्ते–पाणी–स्वच्छता…

Read More

पाचगणी पुन्हा विकासाच्या शिखरावर! माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर मैदानात; मतदारांना ‘गतवैभव’ प्राप्तीचे आवाहन..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपालिकेच्या रणसंग्रामात सध्या मतांचे वॉर जोरदारपणे सुरू झाले आहे. मात्र, माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कहऱ्हाडकर यांनी प्रचाराच्या धुमधडाक्यात शहरभर फिरून आता ‘विकासाची राळ’ उडवली आहे. त्यांच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष भाऊ कांबळे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली असून, कहऱ्हाडकर यांच्या ‘विकासपुरुष’ प्रतिमेमुळे मतदारांमध्ये सकारात्मक चर्चांना उधाण आले आहे. माजी नगराध्यक्षा…

Read More

प्रभाग २ मध्ये दबंग नेतृत्व नरेंद्र बिरामणे व सुप्रिया माने ; प्रचारात आघाडीवर नागरिकांचा वाढता प्रतिसाद..

गिरीरस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी पाचगणी नगरपरिषद निवडणूक रंगतदार होत असताना प्रभाग क्रमांक २ मध्ये नरेंद्र बिरामणे यांचे दबंग नेतृत्व विशेष ठळकपणे दिसून येत आहे. घराघरांत संपर्क, मुद्देसूद विकास आराखडा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची भक्कम साथ यामुळे बिरामणे व सुप्रिया माने  यांचा प्रचार सध्या आघाडीवर असल्याची चर्चेला जोरदार उधाण आले आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत पाणीपुरवठा, रस्ते…

Read More

पाचगणीच्या परिवर्तनाचा संकल्प; “ग्लोबल अनुभवासह सुनील बगाडे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात.. पाचगणी करांचा वाढता पाठिंबा…

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : आगामी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करताना सुनील शरद बगाडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे सर्वसमावेशक व्हिजन आणि मिशन मांडत मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. पर्यटन नगरी पाचगणीचे रूपांतर आधुनिक, स्वच्छ आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या मॉडेल हिल-स्टेशनमध्ये करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला असून, त्यांना शहरातील सर्वच स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त…

Read More

संतोष भाऊ कांबळेना  मुस्लिम फ्रंटचा बिनशर्त पाठिंबा ; संतोष भाऊंचा बोलबाला वाढला.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेतर्फे पाचगणी दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या दौऱ्यादरम्यान आगामी पाचगणी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. पाचगणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. संतोष भाऊ कांबळे यांना महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेतर्फे बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे.  स्थानिक विकास, सर्वसमावेशकता आणि सामाजिक सलोखा यांना बळकटी…

Read More

मंत्री मकरंद (आबा) पाटलांचा उमदेवारांना कानमंत्र ; प्रभाग भेटीत विकासासाठी पाचगणीकरांना भावनिक साद..!.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पर्यटन स्थळ आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक स्थळ असणाऱ्या पाचगणी नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या विचारांची सत्ता आणा मी पाचगणीचा खुंटलेला विकास मार्गी लावण्यासाठी पाचगणीकरांना भावनिक साद ; तर निवडणुकीतील उमदेवारांना कानमंत्र  ना. मकरंद आबा पाटलांनी प्रभाग फेरी दरम्यान दुहेरी संवाद साधला.. पाचगणी नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस विचारधारेच्या पॅनलतर्फे नगराध्यक्षपदाचे…

Read More

पाचगणीच्या विकासाला ‘दिलीपभाऊ बगाडे’ नावाचा नवा अध्याय! 🏙️

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: निसर्गरम्य हिरवाई, आरोग्यदायी वातावरण आणि ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून जागतिक ओळख असलेल्या पाचगणी शहराला विकासाचा नवा चेहरा देण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून माजी उपनगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे हे समोर आले आहेत. शांत स्वभाव, निःस्वार्थ सेवावृत्ती आणि “जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची” मनापासूनची जिद्द यामुळे ते जनमानसात लोकप्रिय ठरले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले दिलीपभाऊ…

Read More

“ध्यास परिवर्तनाचा, संकल्प विकासाचा” — प्रभागात क्रमांक १० मध्ये नामदेव आप्पांना प्रचार  धडाक्यात..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : प्रभागा क्रमांक  १० चे उमेदवार नामदेव चोपडे (आप्पा) यांनी  “ध्यास परिवर्तनाचा, संकल्प विकासाचा” या घोषवाक्याद्वारे परिवर्तनाची नांदी हाती घेतली असून त्यांना साथ परिवाराची लाभत असून  विकासप्रेरित  प्रचार  प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधांपासून ते नव्या विकास आराखड्यांपर्यंत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देत नामदेव आप्पांनी पारदर्शक प्रशासन आणि…

Read More
error: Content is protected !!