गाफील राहु नका सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा पालकमंत्री तुमच्या पाठीशी – ना. शंभूराज देसाई नगरपंचायती वर शिवसेनेचा भगवा फडकवा..

टाईम्स वृत्तसेवा मेढा – ( सोमनाथ साखरे ) जावली तालुक्यात नगरपंचायत सह पंचायत समिती व जिल्हापरिषद मध्ये शिवसेनेची सत्ता येण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी तयारी करावी. महायुतीचा निर्णय होईल न होईल परंतु विचार करत बसू नका. गाफील राहु नका नगर पंचायती च्या सतराच्या सतरा जागेवर आपले उमेदवार उभे करा आपला शिवेनेचा भगवा फडकल पाहीजे असे आवाहन जिल्हयाचे…

Read More

पाचगणीत नेतृत्वाचा नवा अध्याय: चार्मिंग इमेज अध्यक्षपदासाठी संतोष कांबळे प्रबळ दावेदार!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि शहराच्या राजकारणातील एक लोकप्रिय चेहरा संतोष प्रभु कांबळे यांनी आगामी पालिका निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत दमदार पाऊल ठेवले आहे. सध्या ते अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजनबद्धरीत्या ‘छुप्या’ प्रचारात आघाडी घेत असून, तरुण, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची ‘चार्मिंग’ इमेज अशी वेगळी ओळख होतेय. संतोष कांबळे यांनी समाजकार्यातून आपली…

Read More

माजी नगरसेविका निलम जवळ यांनी निवडणूक लढावी याकरिता सर्वसामान्य नागरिकांची आर्तहाक; मेढा नगराध्यक्ष पदाकरिता त्यांच्या नावाला शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची साद.

  मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण (सर्वसाधारण महिला) जाहीर होताच पुन्हा एकदा सामान्य नागरिकांनी एका चेहऱ्याला प्रथम पसंती दिल्याचे निदर्शनास येत आहे.  तर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते साद घालत आहेत. हा चेहरा कोण असे अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र ज्या चेहऱ्याने मागील पंचवार्षिक मध्ये नगरसेविका म्हणून लोकाभिमुख कामे केल्यानेच माजी नगरसेविका निलम जवळ हे नाव…

Read More

पाचगणीमध्ये दिवाळी फराळाच्या निमित्ताने इच्छुक मतदारांच्या दारी; पालिका निवडणूक फंडा सुरू.

 गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नऊ वर्षे प्रदीर्घ  काळ लांबलेल्या पाचगणी नगरपरिषदेच्या  निवडणुकीची रणधुमाळी ऐन दिवाळीत गोड मिठाईने सुरू आहे. तर आत्मविश्वास असणाऱ्या उमेदवारांनी अंतर्गत गाठीभेटींवर जोर दिल्याने अशी नावे चर्चेस्थानी आहेत. तर  दुसऱ्या बाजूला नगरसेवकपदाची स्वप्न पाहणाऱ्या पावसाळ्यातील भूछत्री सारख्या उगविणाऱ्यांची ओळख पाचगणीकरांना नक्कीच आहे. हे गृहीत धरून मतदारांनी ही आपली मानसिकता बदलली आहे. …

Read More

जावळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची युवा नेते अंकुश कदम यांच्या निवासस्थानी आढावा बैठक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पं. समिती गण, मेढा नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा नेते अंकुश (बाबा) कदम यांनी मालचौंडी निवास स्थानी आढावा बैठक घेतली. यामध्ये तालुक्यातील गट व गण निहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन चाचपणी केली. जावळीवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन…

Read More

नगराध्यक्ष पदाच्या करोडोंच्या बाजारात सर्वसामान्य दीपक कांबळे ठरताहेत शहरवासीयांचे आकर्षण..!

पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती करिता आरक्षित झाल्याने अनेकांना पदाच्या डोहाळ्यांनी वेधलं आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून लाखों करोडोंच्या वार्ता चर्चा बाजारात चालू झालेत. तर लग्नाला तयार होऊन अक्षता पडण्याची वाट पहातायेत. याच दरम्यान दिपक कांबळे घरोघरी जाऊन आपला चेहरा नगराध्यक्ष पदाला कसा साजेशा आहे. हे सांगत असल्याने या चेहऱ्याची वेगळीच चर्चा…

Read More

शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी श्रीरंग गलगले यांची नियुक्ती..! जिल्ह्यात शिवसेनेला बळ..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी रामवाडीचे सुपुत्र श्री. श्रीरंग रामचंद्र गलगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र नुकतेच सातारा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीरंग गलगले या सुफूर्त करण्यात आले. यावेळी पर्यटन व पालकमंत्री मंत्री शंभूराज देसाई, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, उपाध्यक्ष विशंबर बाबर,…

Read More
error: Content is protected !!