“संस्कृती आणि शिक्षणाची सुंदर सांगड” – म्हणजे प्रतिभेचा जागर : स्वप्नील परदेशी, स्कॉलर्स फाऊंडेशनचा सांस्कृतिक कार्यक्रम : नवनिर्वाचित नगरसेवक प्रसाद कारंजकर यांची विशेष उपस्थिती.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : शालेय जीवनातील वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम हे विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या सुप्त गुणांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ ठरतात. अशा कार्यक्रमांतून संस्कृती आणि शिक्षणाची सुंदर सांगड घालण्याचे महत्त्वाचे कार्य घडते, असे गौरवोद्गार पाचगणी येथील धनंजय फूड्सचे मालक व संचालक श्री. स्वप्नील परदेशी यांनी काढले. ते खिंगर (पाचगणी) येथील स्कॉलर्स फाउंडेशन हायस्कूलच्या “विविधा –…

Read More

ग्रामीण शिक्षणाला बळकटी : राजपुरी जिल्हा परिषद शाळेसाठी सुसज्ज इमारत उभारणार  

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक सातत्याने मेहनत घेत असून या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे पालकांनीही जिल्हा परिषद शाळांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रसेठ राजपुरे यांनी केले. (राजपुरी) तालुका – महाबळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक…

Read More

पाचगणीत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे १५ व्या व्याख्यानमालेचे नियोजन पूर्ण; १५ ते १७ जानेवारीदरम्यान आयोजन

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : मीनलबेन मेहता महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे यंदा १५वे वर्ष असून या व्याख्यानमालेच्या नियोजनासाठीची महत्त्वपूर्ण बैठक आज मीनलबेन विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत येत्या १५ जानेवारी ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या…

Read More

कोल्हापूर विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेत नचिकेतासच्या ‘भावना’ ची उंच भरारी!; विभागात द्वितीय क्रमांक पटकाविला !

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : वेग आणि संतुलनाची अचूक सांगड घालत पाचगणी येथील नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज व अॅस्टॉन होस्टेलची विद्यार्थिनी कु. भावना विकास बेलोशे (इ. ९वी) हिने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोल्हापूर विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धा २०२५-२६ मध्ये भावनाने द्वितीय क्रमांक पटकावत नचिकेतास हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे. अनेक…

Read More

पाचगणीत रंगली २३ वर्षांनंतर पुन्हा मित्रांची मैफिल; भारती विद्यापीठ शाळेत लुटला स्नेह मेळाव्याचा आनंद

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पांचगणी : २३ वर्षांनंतर भेट झाली खास, मनात दाटल्या जुन्या प्रत्येक श्वास, केक कापताना हसू-आंसू एकत्र आले,क्षणभर सगळे पुन्हा विद्यार्थी झाले.“पुन्हा भेटलो त्या शाळेच्या दारी,आठवणींची फुलं उमलली पुन्हा सारी,हास्यात मिसळले अश्रू थोडे, बालपण परत आलं क्षणभर खरेखुरे.” गोडवली(ता.महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठ विद्यालयातील दहावीच्या २००२ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेत स्नेहमेळाव्याचा आनंद…

Read More

हिलरेंज विद्यार्थ्यांनी साकारली किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती : भिलार येथे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपक्रम..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार, तालुका महाबळेश्वर, या शाळेतील शिक्षक श्री. कल्पेश गायकवाड आणि त्यांचे उत्साही विद्यार्थी श्रवण गोळे, पार्थ कांबळे, राज शिंदे, सुजल पिंगळे व इतर विद्यार्थी यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देत प्रतापगड किल्ल्याची एक अप्रतिम आणि कल्पक प्रतिकृती विद्यालयात साकारली आहे, भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या हिलरेंज माध्यमिक…

Read More

पर्यावरण पूरक दीपावलीकरिता हिलरेंज विद्यार्थ्यांनी साकारले आकाशकंदील; नैसर्गिक स्तोत्रांचा सुयोग्य वापर…

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार , तालुका महाबळेश्वर येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कौशल्याने शेकडो आकाश कंदील तयार केले. दीपावली काही दिवसांवर आली असल्याने आकाश कंदील व इतर साहित्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहे. दिवाळी सनानिमित्त घराघरात मुख्य असतो तो म्हणजे आकाश कंदील…

Read More
error: Content is protected !!