गिरीस्थान टाईम्स

गिरीस्थान टाईम्स

इंडियन डेंटल असोसिएशन वाई-पांचगणी शाखेचा ‘स्थापना समारंभ’ मोठ्या उत्साहात संपन्न; संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन झगडे, डॉ. अमर कित्तुरकर यांनी सिक्रेटरी तर डॉ. आशिष चोपडे यांनी खजिनदारपदाचा स्विकारला पदभार…

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: वाई येथे कन्या शाळेच्या सत्यवती सभागृहात इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) वाई-पांचगणी शाखेचा स्थापना समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वाई पाचगणी शाखेच्या पहिल्या वैज्ञानिक सत्रासाठी भारतातील आघाडीचे ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन आणि मायक्रोव्हस्कुलर सर्जन डॉ. विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. IDA-वाई-पांचगणी शाखेने आपले कामकाज अगोदरच सुरु केले असून वेगवेगळे…

Read More

आखाडे, येथील महाराजस्व अभियानात ३७२ विविध प्रकारच्या दाखल्याचे लाभार्थ्यांना वाटप..!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील करहर मंडल निहाय मौजे आखाडे येथे महाराजस्व सेवा पंधरवडा शिबिर मा. उपविभागीय अधिकारी सातारा बारकुल, मा. उपविभागीय अधिकारी व्यवहारे, मा. तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडले.या शिबिरामध्ये ३७२ प्रकारचे विविध दाखल्याचे नागरिकांना वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने शिबिराचे आयोजन…

Read More

लता दीदींच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ‘कराओके’ गायन स्पर्धा – महाराष्ट्रभरातील गायक-गायिका मंत्रमुग्ध

गिरीस्थान  टाईम्स वृत्तसेवा वाई :  फर्स्ट मार्च एन्टरप्रायजेस तर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी वाई येथे भव्य राज्यस्तरीय हिंदी-मराठी ‘कराओके’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध शहरांतून आलेल्या तब्बल ७६ गायक-गायिकांनी मंत्रमुग्ध करणारी सादरीकरणे करून रसिकांना अक्षरशः भारावून टाकले. हॉल खचाखच भरलेला होता आणि बाहेर उभे राहूनही अनेकांनी या…

Read More

पिढीजात परंपरा खंडित; केदारेश्वर दांडेघर व भैरवनाथ पसरणी विजयादशमीची भाऊभेट खंडित..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामदैवत केदारेश्वर आणि पसरणीचे ग्रामदैवत भैरवनाथ यांची विजयादशमीची हॅरिसन फॉली (थापा) येथील ‘भाऊ भेटी’ ची परंपरा या वर्षी खंडीत होत असून थापा (हॅरीसन फॉली) संदर्भात पसरणी ग्रामस्थ सकारात्मक धोरण अवलंबित नसल्याने  दांडेघर ग्रामस्थांनी हा देव भेटीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आज केदारेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत हा…

Read More

स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ आरोग्य अभियानाचा पाचगणी शहरातील महिला व मुलांनी लाभ घ्या : प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करणे तसेच केंद्र सरकारतर्फे महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबवले जात आहे. पाचगणी शहरातील महिला व मुलांनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी…

Read More

स्मार्ट मीटर विरोधात पँथर सेना पुन्हा आक्रमक.; आठ दिवसांचा अल्टिमेटम ; कार्यालयाला टाळे ठोकणार..

  गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी – महाबळेश्वर तालुक्यातील काही ग्रामीण भागात व शहर परिसरात महावितरणच्या वतीने स्मार्ट प्रिपेड लाईट मिटर बसविले आहेत.ते काढण्यासंदर्भात १६ सप्टेंबरला अल्टिमेट दिला होता.त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने पुन्हा आक्रमक होत पँथर सेनेनेवाई आज वाई विभागीय कार्यालयात दिलेल्या निवेदनातून ८ दिवसांचा अल्टिमेटम माध्यमातून टाळे ठोकण्याचा सक्त इशारा दिला आहे….

Read More

नवरात्रौत्सव उत्सव सांस्कृतिक मिलाप जपतो..शैला टिके – कुलकर्णी; समरप्लाझा येथे रास दांडियाचे आयोजन ; पोलिस स्टेशन व बीट कल्चर अँड डान्स स्टुडिओ संयुक्त उपक्रम..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नवरात्र हा केवळ एक उत्सव नाही; तो एक एकात्मता निर्माण करणारी शक्ती आहे जी विविध पार्श्वभूमी, भाषा आणि संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणते. हा उत्सव साजरा करणाऱ्या सर्वांमध्ये एकता आणि सामायिक वारशाची भावना निर्माण करतो.नवरात्र हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा मिलाप आहे. असे प्रतिपादन ॲक्शन डायरेक्टर शैला टीके कुलकर्णी यांनी केले. प्रथमतः…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात एकाच दिवशी १७ शिबिरातून ४७६ दाखल्यांचे वाटप..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात महसुल सेवा पंधरवडा नविन्यपुर्ण उपक्रंमातर्गत मा. जिल्हाधिकारी सातारा यांच्या निर्देशनुसार व मा.उपविभागीय अधिकारी वाई यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार दि.२७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी विमुक्त जाती व भटक्या जमाती लाभार्थींना एकूण १७ शिबीरे आयोजित करून ४७६ लाभार्थी दाखल्याचे वाटप केले  महाबळेश्वर तालुक्यात सदर सर्वंगाची एकुण २३८९ लोकसंख्या असून २५ गावांमध्ये…

Read More

पुण्यातील युवतीला लग्नाचे आमिष द्यावीत लैंगिक शोषण; युवकास पाचगणी पोलिसांनी सांगली येथू घेतले ताब्यात.. 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : लग्नाचे आमिष दाखवून पुणे येथील २८ वर्षीय पीडित युवतीचे लैंगिक शोषण करून परागंदा झालेल्या २८ वर्षीय युवकास पाचगणी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सांगली येथून ताब्यात घेतले. याबाबत फिर्यादी यांनी भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे येथे दिलेली तक्रार ००/२०२५ ने वर्ग होवुन पाचगणी पोलीस ठाणेस दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा दि.२४.०९.२०२५ रोजी…

Read More

पांचगणी नगरपरिषद व हिलदारीच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न; शाहू नगर क्रीडा मंडळ प्रथम..

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पांचगणी नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पांचगणी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने स्वच्छोत्सव – स्वच्छता ही सेवा २०२५ निमित्ताने ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ च्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचगणीतील नागरिक, नगरपरिषद अधिकारी, शालेय प्रतिनिधी, विद्यार्थी, स्पर्धक मंडळे व विविध मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read More
error: Content is protected !!