पर्यटननगरी पाचगणीत संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : ( महेश ननावरे)  निसर्गाचे वरदान लाभलेली आणि शैक्षणिक माहेरघर म्हणून ओळखली जाणारी पाचगणी शहर आज भक्तिरसात न्हाऊन निघाले. समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे क्रांतीकारक संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती पाचगणी शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. भक्तीमय वातावरणात सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण होते. स्थानिक समाज बांधवांच्या…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज अनावरण सोहळा नेत्रदीपक रोषणाई व शिवमय जयघोषात संपन्न..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे लोकार्पण पारंपारिक वाद्यांच्या गजरात, नेत्रदीपक आकर्षक विद्युत रोषणाई आणि भगवी वस्त्रांकित सजावट, कोनशिला अनावरण सोहळा शिव गर्जनांच्या जयघोषात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. पाचगणी, (ता. – महाबळेश्वर ) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौथरा अनावरण…

Read More

पिढीजात परंपरा खंडित; केदारेश्वर दांडेघर व भैरवनाथ पसरणी विजयादशमीची भाऊभेट खंडित..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामदैवत केदारेश्वर आणि पसरणीचे ग्रामदैवत भैरवनाथ यांची विजयादशमीची हॅरिसन फॉली (थापा) येथील ‘भाऊ भेटी’ ची परंपरा या वर्षी खंडीत होत असून थापा (हॅरीसन फॉली) संदर्भात पसरणी ग्रामस्थ सकारात्मक धोरण अवलंबित नसल्याने  दांडेघर ग्रामस्थांनी हा देव भेटीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आज केदारेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत हा…

Read More

नवरात्रौत्सव उत्सव सांस्कृतिक मिलाप जपतो..शैला टिके – कुलकर्णी; समरप्लाझा येथे रास दांडियाचे आयोजन ; पोलिस स्टेशन व बीट कल्चर अँड डान्स स्टुडिओ संयुक्त उपक्रम..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नवरात्र हा केवळ एक उत्सव नाही; तो एक एकात्मता निर्माण करणारी शक्ती आहे जी विविध पार्श्वभूमी, भाषा आणि संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणते. हा उत्सव साजरा करणाऱ्या सर्वांमध्ये एकता आणि सामायिक वारशाची भावना निर्माण करतो.नवरात्र हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा मिलाप आहे. असे प्रतिपादन ॲक्शन डायरेक्टर शैला टीके कुलकर्णी यांनी केले. प्रथमतः…

Read More

पांचगणी नगरपरिषद व हिलदारीच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न; शाहू नगर क्रीडा मंडळ प्रथम..

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पांचगणी नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पांचगणी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने स्वच्छोत्सव – स्वच्छता ही सेवा २०२५ निमित्ताने ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५’ च्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचगणीतील नागरिक, नगरपरिषद अधिकारी, शालेय प्रतिनिधी, विद्यार्थी, स्पर्धक मंडळे व विविध मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read More

पाचगणीत स्वामी समर्थ दुर्गाष्टमी उत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.. आ

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नवरात्रोत्सवानिमित्त पाचगणीत श्री स्वामी समर्थ दुर्गाष्टमी उत्सव मंडळ, बेबी पॉईंट यांच्या मार्फत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मंदिरे, देवस्थान तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने देवीची आराधना, कीर्तन, भजन, जागरण, गोंधळ तसेच देवीपूजेचे सोहळे पार पडत आहेत. या सर्व धार्मिक वातावरणामुळे शहरात भक्तीमय आणि उत्साही वातावरण…

Read More
error: Content is protected !!