जावळीच्या सावरीमध्ये सापडला कोट्यावधीचा ड्रग्ज साठा.; राजकीय वर्तुळात खळबळ…
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा मेढा : जावळीतल्या सावळीत एमडी ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश सावळी गावात मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा छापा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावळी (सावरी) गावात मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा छापा टाकण्यात आला आहे.

एका शेडमध्ये एमडी ड्रग्स तयार होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजन करून छापा टाकला असता या छाप्याच्या कारवाईत तीन कारागीरांसह एक स्थानिक व्यक्ती, असे एकूण चार जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत.याआधी मुंबई व पुण्यातील कारवाईनंतर संशयित आरोपींनी सावळी गावात एमडी ड्रग्ज निर्मिती सुरू केल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतरच ही धडक कारवाई करण्यात आली.
आता पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत माहितीची येईपर्यंत काही सांगता येत नाही या मध्ये राजकीय वरद हस्त आहे का किंव्हा कोणत्या मंत्रीचा पाठिंबा आहे हे होणार स्पष्ट होणार आ
हे…

